Mahad & Karanjkhol Ready Reckoner Rates

मौजे : महाड व करंजखोल महाड नगरपालिका

Village in महाड, Raigad · Maharashtra
Rate Range
₹1,610 — ₹1,21,80,000
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
1/1-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग ए रस्ता विभाग मुंबई-गोवा राष्ट्रीय हमरस्ता रायगड रोड जंक्शनपासून पूर्व बाजूस कोयना पॉवर स्टेशन (स.नं.85 जवळील) जंक्शन पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस 150 मी.पर्यंतच्या भागातील मिळकती.
₹5,710 ₹27,500 ₹31,700 ₹35,700 ₹31,700
1/10-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग जी पश्चिमेकडे गांधारी नदी उत्तरेकडे म्युनिसिपल हदद पूर्वेकडे रायगड-महाड रस्ता दक्षिणीकडे स.न. 4,5,6 च्या दक्षिण हददीपर्यंत यामधील सर्व मिळकती (विभाग अ मधील भाग वगळून)
₹6,370 ₹29,700 ₹34,000 ₹37,200 ₹34,000
1/11-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग एच भुविभाग हददी उत्तरेकडे वार्ड क्र. 8,10 11 ची उत्तर हदद पश्चिमेकडे म्युनििपल वार्ड क्र. 7 व 8 ची पश्चिम हदद दक्षिणेकडे महात्मा गांधी रोड व पूर्वेकडील वार्ड क्र. 20,11ची पूर्व हदद यामधील मिळकती (वरील सी विभागातील मिळकती वगळून).
₹7,620 ₹35,100 ₹40,400 ₹45,000 ₹40,400
1/12-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग जे भुविभाग हददी उत्तरेकडे महात्मा गांधी रोड पश्चिमेकडे वार्ड क्र. 4 ची पश्चिम हदद दक्षिणेकडे सावित्री नदी पूर्वेकडे वार्ड क्र. 1 व 20 ची पूर्व हदद यामधील मिळकती (सी विभागातील मिळकती वगळून)
₹6,220 ₹32,100 ₹37,000 ₹39,500 ₹37,000
1/13-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग के भुविभाग हददी उत्तरेकडील मुंबई-गोवा रस्ता कोयना पॉवर स्टेशनपासून नाल्यापर्यंत पूर्वेस नाला (स.नं.103,102,94,93,155,90 इ.ची पूर्व हदद)दक्षिण सावित्री नदी पश्चिमेस वार्ड क्र.12,13,19 ची पश्चिम हदद यामधील मिळकती (वरील बी व सी यामधील मिळकती वगळून)
₹7,500 ₹33,400 ₹38,300 ₹46,500 ₹38,300
1/14 A-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग एल भ1विभाग हद्दी उत्तरेस मुंबई गोवा रोड , पुर्वेस म्युनिसिपल हद्द , दक्षिणेस सावित्री नदी , पश्चिमेस नाला यामधील सर्व मिळकती ( बी विभागातील सर्व मिळकती वगळून )
₹5,210 ₹26,700 ₹30,500 ₹33,600 ₹30,500
1/14 B-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग एम डी ना विकास विकास
₹1,610
1/14B/1-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग एम डी ना विकास विकास
₹96,60,000
1/2 A-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग ए ना विकास विकास अंतर्गत
₹2,010
1/2 B-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग ए ना विकास विकास प्र.चौ.मी.
₹1,740
1/2A/1-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग ए ना विकास विकास अंतर्गत
₹1,20,60,000
1/2B/1-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग ए ना विकास विकास
₹1,04,40,000
1/3 A-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग बी रस्ता विभाग मुंबई-गोवा राष्ट्रीय हमरस्ता कोयना पॉवर स्टेशन (स.नं.85)पूर्व बाजूस म्यनिसिपल हददीपर्यंतचा भाग रस्त्याच्या दोन्ही बाजूस 150 मी. पर्यंतच्या भागातील मिळकती.
₹8,540 ₹36,500 ₹42,000 ₹47,200 ₹42,000
1/3 B-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग बी रस्ता विभाग मुंबई-गोवा राष्ट्रीय हमरस्ता कोयना पॉवर स्टेशन (स.नं.85)पूर्व बाजूस म्यनिसिपल हददीपर्यंतचा भाग रस्त्याच्या दोन्ही बाजूस 150 मी. पर्यंतच्या भागातील मिळकती.
₹5,800 ₹29,500 ₹34,000 ₹36,800 ₹34,000
1/3 C-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग बी रस्ता विभाग मुंबई-गोवा राष्ट्रीय हमरस्ता कोयना पॉवर स्टेशन (स.नं.85)पूर्व बाजूस म्युनिसिपल हददीपर्यंतचा भाग रस्त्याच्या दोन्ही बाजूस 150 मी. पर्यंतच्या भागातील मिळकती.
₹7,650 ₹34,200 ₹39,400 ₹42,600 ₹39,400
1/4 A-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग बी ना विकास विकास अंतर्गत
₹1,740
1/4 B-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग बी ना विकास विकास रस्ता सन्मुख प्र.चौ.मी.
₹2,000
1/4A/1-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग बी ना विकास विकास अंतर्गत
₹1,04,40,000
1/4B/1-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग बी ना विकास विकास रस्ता सन्मुख
₹1,20,00,000
1/5-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग सी रस्ता विभाग - तांबट आळी चौकापासून पूर्व बाजूस म. गांधी रोड व पुढे शेडवली रोड एस टी स्टँडला जाणा-या रस्त्याचा भाग दोन्ही बाजूस दर्शनी भाग असणाऱ्या मिळकती
₹11,500 ₹39,600 ₹45,500 ₹49,500 ₹45,500
1/6-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग डी रस्ता विभाग - तांबट आळी चौकापासून पूवेर्स म. गांधी रोड व पुढे शेडवली रोड एस टी स्टँडला जाणा-या रस्त्याचा भाग दोन्ही बाजूस दर्शनी भाग असणाऱ्या मिळकती
₹5,840 ₹29,900 ₹34,400 ₹37,400 ₹34,400
1/7 A-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग डी ना विकास रस्ता सन्मुख प्र.चौ.मी.
₹2,030
1/7 B-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग डी ना विकास विकास अंतर्गत
₹1,620
1/7A/1-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग डी ना विकास रस्ता सन्मुख
₹1,21,80,000
1/7B/1-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग डी ना विकास विकास अंतर्गत
₹97,20,000
1/8-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग इ भु विभाग हद्दी मुंबई गोवा रस्ता ( ए विभाग ) पश्चिमेकडे रायगड महाड रस्ता , पूर्वेकडे कोयना ऑफीस भाग दक्षिणेकडे स.नं. 88, 89, 91, 92 ची दक्षिण हद्द यामधील मिळकती
₹5,070 ₹26,000 ₹30,100 ₹34,500 ₹30,100
1/9-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग एफ भु विभाग वॉर्ड क्र. 9 पैकी ई व डी भाग वगळता इतर सर्व मिळकती
₹8,270 ₹33,200 ₹38,400 ₹44,200 ₹38,400
12 एम-मौजे - महाड क्रं 1 मुल्यदर विभाग एम भुविभाग वार्ड क्र. 9,16,17 मधील वरील विभाग ए च्या उत्तरेकडे म्युनिसीपल हददीपर्यंतच्या सर्व मिळकती (टीपः न.पा.क्षेत्राच्या नकाशावर न आढळणारे सी.स.न.;1483,1484,1485,1486,1487,1488,1489,1498,2057.)
₹1,880

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

Calculate Stamp Duty in Mahad & Karanjkhol

Enter property value to estimate stamp duty and registration charges