Malyan Ready Reckoner Rates

मौजे [गांव ] मल्याण

Village in डहाणू, Palghar · Maharashtra
Rate Range
₹4,200 — ₹52,000
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
6/38-भुभाग : 4 पुर्वेस- नगरपालिकेची हदद , टंकार पाडयापर्यत , पश्चिमेस - डहाणू रोड , रेल्वे स्टेशन , दक्षिणेस - पाटील पाडा गाव रस्ता , उत्तरेस - कंक्राडी नाला
₹7,360 ₹35,500 ₹40,900 ₹44,400 ₹40,900
6/39-भुभाग : 5 पुर्वेस - उहाणू रोड , रेल्वे स्टेशन , पश्चिमेस - नारायण बाग व रेल्वे नाला , उत्तरेस - कंक्राडी खाडी , दक्षिणेस - डहाणू स्टेशन ते फोर्ट रस्ता
₹4,200 ₹35,400 ₹40,700 ₹52,000 ₹40,700
6/40-भूभाग - 9 मल्याण गावातील स.क्र.
₹6,580 ₹27,400 ₹32,400 ₹38,700 ₹32,400
6/41-भुभाग : 10 पुर्वेस - मल्याण फाटी रस्ता, पश्चिमेस -एस.टी. डेपो व कंक्राडी खाडी, उत्तरेस-मुक बधीर शाळा, दक्षिणेस - एस.टी. डेपो चंद्र टॉकीज, टेलिफोन एक्सचेंज
₹8,070 ₹36,300 ₹41,700 ₹48,200 ₹41,700
6/42-भुभाग : 11 पुर्वेस - रेल्वे कर्मचारी निवासस्थान, पश्चिमेस- डहाणू जव्हार नाशिक राज्य महामार्ग, उत्तरेस - डहाणू नगरपालिका कार्यालय सोडून, दक्षिणेस - मल्याण मराठी शाळा
₹7,800 ₹35,100 ₹41,400 ₹51,700 ₹41,400
6/43-भुभाग : 12 पुर्वेस - मिशन हौस्पीटलचे कंपाऊंड सोडून, पश्चिमेस - रेल्वे यार्ड, उत्तरेस पाटील पाडा रस्ता, बाबुभाई देसाई यांचे घर सोडून, दक्षिणेस - रेल्वे फाटक जुना जव्हार रस्ता
₹7,020 ₹31,900 ₹37,400 ₹42,800 ₹37,400
6/44-भुभाग : 13 पुर्वेस- एन.एन. ईराणी अॅण्ड सन्सचा पेट्रोल पंप सोडून पश्चिमेस मिशन हौस्पीटलचे कंपाउंड धरुन, दक्षिणेस - जव्हार डहाणू पक्का रस्ता, उत्तेरस- श्री. मुन्शी कंपाऊंड पर्यंत
₹6,840 ₹32,800 ₹37,700 ₹43,400 ₹37,700
6/45-भुभाग : 14 पुर्वेस - संजयनगर ते मोनफोड पाडा हद्दीपर्यंत, पश्चिमेस - इंन्टीग्रट युनिट सोडून, दक्षिणेस - मिठानगर सोडून, उत्तरेस - छत्री कारखाना कंपन्यापर्यंत मल्याण गावातील सर्वे क्रमांक
₹7,730 ₹39,600 ₹44,800 ₹51,000 ₹44,800
6/46-भुभाग : 17 पुर्वेस - संजय नगरचे शीवे पर्यंत पश्चिमेस - रेल्वे लाईन, दक्षिणेस - इंटीग्रट युनिटचे संपुर्ण कंपाऊंड उत्त्ेरेस - डहाणू जव्हार रस्ता
₹6,480 ₹27,900 ₹32,000 ₹36,900 ₹32,000
6/47-भूभाग - 18 पूर्वेस रेल्वे लाईन, पश्चिमेस एस.टी.डेपोच्या पूर्वेस ते खाजण, दक्षिोस श्री.भामगार यांच्या मिठागराचा संपूर्ण भाग, उत्तरेस जव्हार रस्ता ओव्हरब्रीजच्या दक्षिणेकडील श्री नानाभाई पटेल यांचे घर.
₹6,130 ₹29,000 ₹33,400 ₹37,500 ₹33,400
6/48-भुभाग : 19 पुर्वेस - एस.टी. डेपो, पश्चिमेस -श्री. मनमोहन बाळुभाई शाह यांचे कंपनी पर्यंत दक्षिणेस - खाडी, उत्तरेस - डहाणू फोर्ट पक्का रस्ता
₹6,390 ₹26,700 ₹33,900 ₹40,300 ₹33,900
टिप-खालील स.क्र.गावनकाशावर दि॑सून येत नाही. सदर स.क्र.नक्की कोठे येतील याची खातरजगा करुन त्याच्या आजूबाजूच्या स.क्र.नुसार मुल्यदर विभाग नि॑श्चित करुन त्याप्रमपाो दर ठरविण्यांत यावेत.

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

Other Villages in Dahanu

Calculate Stamp Duty in Malyan

Enter property value to estimate stamp duty and registration charges