Valananai Ready Reckoner Rates

वळणई ( बोरीवली )

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹23,470 — ₹2,39,490
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
70/326-भुभाग: उत्तरेस मालाड मार्वे मार्ग, पूर्वेस न्यू लिंक रोड, पश्चिमेस मालवणी गावाची हद्द व दक्षिणेस मालाड दक्षिण गावाची हद्द या मधील मिळकती
₹76,200 ₹1,76,510 ₹2,02,980 ₹2,20,630 ₹1,76,510
70/326A-भुभाग : खालील विभागातील सिटीएसनं.मधील मिळकती
₹63,630 ₹1,48,380 ₹1,70,640 ₹1,97,100 ₹1,49,880
70/326B-भुभाग- CRZ-I क्षेत्रातील समाविष्ट मिळकती.
₹24,290
70/326C-भुभाग- CRZ-I क्षेत्रातील समाविष्ट मिळकती.
₹24,290
70/326D-भूभाग: उत्तरेस व पश्चिमेस कांदिवली गावाची हद्द, पूर्वेस न्यू लिंक रोड व दक्षिणेस मालाड मार्वे र्मा यामधील मिळकती
₹76,200 ₹1,76,510 ₹2,02,980 ₹2,20,630 ₹1,76,510
70/327 -भुभाग: उत्तरेस चुन्नीलाल गिरीधारीलाल मार्ग, पूर्वेस मालाड उत्तर गावाची हद्द ,पश्चिमेस न्यू लिंक रोड व दक्षिणेस मलाड दक्षिण व मालाड पूर्व गावाची हद्द यामधील मिळकती.
₹80,060 ₹1,82,470 ₹2,09,840 ₹2,28,090 ₹1,82,470
70/327A-भुभाग- CRZ-I क्षेत्रातील समाविष्ट मिळकती.
₹23,470
70/327B-रस्ता: मेाजे-वळणई,ता. बोरीवली गावाच्या दक्षिणेकडील गाव हद्दीपासून उत्तरेकडील गाव हद्दी पर्यत जाणा-या न्यू लिंक रोड सन्मुख दोन्ही बाजूच्या मिळकती.
₹84,070 ₹1,91,590 ₹2,20,330 ₹2,39,490 ₹1,91,590
70/327C-भूभाग: उत्तरेस व पूर्वेस मालाड उत्तर गावाची हद्द , पश्चिमेस न्यू लिंक रोड व दक्षिणेस चुन्नीलाल गिरीधारीलाल मार्ग यामधील मिळकती.
₹80,060 ₹1,82,470 ₹2,09,840 ₹2,28,090 ₹1,82,470
70/327D-भुभाग: 2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये स्थित प्रकल्पामध्ये समाविष्ट मिळकती.
₹84,070 ₹1,91,590 ₹2,20,330 ₹2,39,490 ₹1,91,590
70/327E-भूभाग :-झोपडपटटी क्षेत्राखालील समाविष्ट मिळकती.
₹76,250 ₹1,82,470 ₹2,09,840 ₹2,28,090 ₹1,82,470

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Valananai

Enter property value to estimate stamp duty and registration charges