Oshiwara Ready Reckoner Rates

ओशिवरे ( अंधेरी )

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹37,330 — ₹3,71,900
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
50/238-रस्ता: स्वामी विवेकानंद मार्ग.
₹67,530 ₹1,26,160 ₹1,45,090 ₹1,92,200 ₹1,26,160
50/239-भुभाग: उत्तर, पुर्व व दक्षिणेस गावाची हद्द, पश्चिमेस वीरा देसाई मार्ग.
₹59,170 ₹1,33,390 ₹1,53,390 ₹1,66,900 ₹1,33,390
50/239A-पॅराडाइम अलाया व रोस्वाल्ट झेडेन या प्रकल्पातील मिळकती.
₹59,170 ₹1,33,390 ₹1,53,390 ₹1,66,900 ₹1,33,390
50/240-भुभाग: उत्तरेस 36.60 मी. रुंद वि.यो. रस्ता, पुर्वेस वीरा देसाई मार्ग, दक्षिणेस गावाची सीमा व पश्चिमेस लिंक रोड.
₹1,21,900 ₹2,37,840 ₹2,73,520 ₹2,97,300 ₹2,37,840
50/240A -भुभाग:खालील सिटीएस न मधील मिळकती
₹1,29,700 ₹2,64,070 ₹3,03,680 ₹3,30,080 ₹2,64,070
50/240B-भूभाग:साईनाथ SRA प्रकल्पातील समाविष्ट मिळकती
₹1,16,090 ₹2,37,840 ₹2,73,520 ₹2,97,300 ₹2,37,840
50/240C-भूभाग:- Transcon Triumph Tower या विशेष गृहप्रकल्पामधील समाविष्ट मिळकती
₹1,21,900 ₹2,37,840 ₹2,73,520 ₹2,97,300 ₹2,37,840
50/241 -भुभाग: उत्तरेकडे लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, व अपना घर यामधील 36.60 मी.वि.यो. रस्ता, पुर्वेकडे लिंक रोड, दक्षिण व पश्चिमेकडे गावाची हद्द.
₹1,47,280 ₹2,83,350 ₹3,25,850 ₹3,54,190 ₹2,83,350
50/241A-रस्ता : मौजे ओशिवरा, ता. अंधेरी च्या दक्षिणेकडील गाव हद्दीपासून उत्तरेकडील ओशिवरा पार्क रोड पर्यत जाण-या न्यू लिंक रोड सन्मुख दोन्ही बाजुच्या मिळकती.
₹1,54,650 ₹2,97,520 ₹3,42,140 ₹3,71,900 ₹2,97,520
50/242-भूभाग : उत्तरेस नाळा, पूर्वेस 18.30 मी. विकास योजना रस्ता, दक्षिणेस व पश्चिमेस 36.60 मी. विकास योजना रस्ता
₹1,32,330 ₹2,49,180 ₹2,86,560 ₹3,11,480 ₹2,49,180
50/242A-भुभाग: CRZ -I क्षेत्रातील समाविष्ट मिळकती .
₹37,330
50/242B-भूभाग: उत्तरेस मूल्यदर दर विभाग 50/243A ची हद्द पूर्वेस न्यू लिंक रोड व दक्षिणेस 36.60 मी. विकास योजना रस्ता, पश्चिमेस 18.30 मी.विकास योजना रस्ता.
₹1,08,050 ₹2,10,760 ₹2,42,570 ₹2,75,800 ₹2,19,880
50/242C-भुभाग: मंजूर विकास योजना 2034 नुसार चे Natural Area या वापर विभागात समाविष्ट मिळकती.
₹37,330
50/243-भूभाग: उत्तेरस व पश्चिमेस गावाची हद्द, दक्षिणेस नाला व 27.45 मी. विकास योजना रस्ता व पूर्वेस 18.30 मी. विकास योजना रस्ता.
₹80,490 ₹1,72,880 ₹1,98,810 ₹2,16,100 ₹1,72,880
50/243A-भूभाग :- उत्तरेस विभाग हद्द, पूर्वेस वीरा देसाई मार्ग, दक्षिणेस 36.60 मी. विकास योजना रस्ता व मूल्यदर विभाग 50/242B ची हद्द व पश्चिमेस न्यू लिंक रोड.
₹78,930 ₹1,66,410 ₹1,91,370 ₹2,08,010 ₹1,66,410
50/243B-रस्ता : मौजे ओशिवरा, ता. अंधेरी मधून पूर्व पश्चिम दिशेने जाणा-या ओशिवरा पार्क रोड पासून उत्तरेकडील गाव हद्दीलगतच्या बेस्ट कॉलनी रोड पर्यत जाण-या न्यू लिंक रोड सन्मुख दोन्ही बाजुच्या मिळकती.
₹82,880 ₹1,74,730 ₹2,00,940 ₹2,18,410 ₹1,74,730
50/243C-भुभाग :- झोपडपट्टी व्याप्त सि. टी. एस. खालील मिळकती.
₹72,440 ₹1,72,880 ₹1,98,810 ₹2,16,100 ₹1,72,880

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Oshiwara

Enter property value to estimate stamp duty and registration charges