Majas Part-3 Ready Reckoner Rates

मजास भाग-3 (अंधेरी)

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹63,400 — ₹3,31,510
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
53C/250D-भूभाग: उत्तरेस मजास-2 गावाची हद्द पुर्वेस पश्चिम द्रुतगती मार्ग, दक्षिणेस इस्मालिया गावाची हद्द व पश्चिमेस बांदिवली व मजास -2 गावाची हद्द यामधील मिळकती
₹63,400 ₹1,38,130 ₹1,58,850 ₹1,81,500 ₹1,38,130
53C/251AA-भूभाग: ओबेरॉय स्प्लेन्डर संकुलानातील व मजास -1 व 3 मधील मिळकती.
₹1,12,850 ₹2,65,210 ₹3,04,990 ₹3,31,510 ₹2,65,210
53C/251D-भूभाग: उत्तरेस व पुर्वेस मजास-2 गावाची हद्द, दक्षिणेस मजास-1 व इस्मालिया गावाची हद्द आणि पश्चिमेस गावाची हद्द व पश्चिम द्रुतगती मार्ग यामधील मिळकती.
₹66,270 ₹1,49,890 ₹1,72,370 ₹1,87,360 ₹1,49,890
53C/251E-भूभाग: उत्तरेला स्टेशन रोड पुर्वेला शनि महात्मा मंदिर मार्ग व मजास 1 गावाची हद्द दक्षिणेस मजास-1 गावाची हद्द व पश्चिमेस मजास-2 गावाची हद्द यामधील मिळकती.
₹66,270 ₹1,49,890 ₹1,72,370 ₹1,87,360 ₹1,49,890
53C/251F-भूभाग: उत्तरेस मजास-1 गावाची हद्द, पुर्वेस व दक्षिणेस स्टेशन रोड व पश्चिमेस मजास-2 गावाची हद्द यामधील मिळकती.
₹66,270 ₹1,49,890 ₹1,72,370 ₹1,87,360 ₹1,49,890
53C/251G-भूभाग: मजास-1 या गावातील मूल्यदर विभाग क्र. 53A/251 या भूभागाच्या पोटामध्ये स्थित असलेल्या मजास-3 या गावाच्या मिळकती.
₹66,270 ₹1,49,890 ₹1,72,370 ₹1,87,360 ₹1,49,890
53C/251H-भूभाग: उत्तरेस आरे गावाची हद्द, दक्षिणेस जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि पश्चिमेस मजास-1 गावाची हद्द यामधील मिळकती.
₹66,270 ₹1,49,890 ₹1,72,370 ₹1,87,360 ₹1,49,890
53C/252-भूभाग: उत्तरेस जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, पुर्वेस वल्लभभाई पटेल रोड व पश्चिमेस स्टेशन रोड व दक्षिणेस मूल्यदर विभाग क्र. 53C/252D ची हद्द यामधील मिळकती.
₹94,280 ₹1,93,480 ₹2,22,500 ₹2,14,850 ₹1,96,280
53C/252D-भूभाग: उत्तरेस व पुर्वेस मूल्यदर विभाग क्र. 53C/252 ची हद्द पश्चिमेस मजास-1 गावाची हद्द, दक्षिणेस मुळगाव गावाची हद्द यामधील मिळकती.
₹81,580 ₹1,70,180 ₹1,95,710 ₹2,12,730 ₹1,70,180
53C/252E-भूभाग: उत्तरेस मूल्यदर विभाग क्र. 53C/252 ची हद्द, पूर्वेस मूल्यदर विभाग क्र. 53C/252 ची हद्द, व मजास -1 गावाची हद्द, पश्चिमेस स्टेशन रोड आणि दक्षिणेस मजास-1 गावाची हद्द यामधील मिळकती.
₹81,580 ₹1,70,180 ₹1,95,710 ₹2,12,730 ₹1,70,180
53C/253-भूभाग: उत्तरेस आरे गावाची हद्द,पुर्वेस व्यारवली व कोंदिवटे गावाची हद्द, दक्षिणेस कोंदिवटे गावाची हद्द व पश्चिमेस वल्लभभाई पटेल रोड यामधील मिळकती.
₹69,550 ₹1,42,010 ₹1,63,310 ₹1,77,510 ₹1,42,010
53C/253A-रस्ता: वल्लभभाई पटेल रोड (जोगश्वरी –विक्रोळी लिंक रोड ते दक्षिणेकडे गाव हद्दी पर्यत)
₹73,030 ₹1,49,110 ₹1,71,480 ₹1,86,390 ₹1,49,110

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Majas Part-3

Enter property value to estimate stamp duty and registration charges