Majas Part-1 Ready Reckoner Rates

मजास भाग-1(अंधेरी)

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹63,110 — ₹2,45,810
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
53A/249-भूभाग: उत्तरेस ओशिवरा, बांदिवली, गोरेगाव व दक्षिणेस बांदिवली गावाची हद्द. पुर्वेस पश्चिम रेल्वे लाईन व पश्चिमेस ओशिवरा गावाची हद्द या मधील मिळकती.
₹1,06,830 ₹1,96,650 ₹2,26,140 ₹2,45,810 ₹1,96,650
53A/250-भूभाग: उत्तरेस गोरेगांव गावाची हद्द. पुर्वेस मजास-2 गावाची हद्द व पश्चिम दुतगती मार्ग, दक्षिणेस मजास 2गावाची हद्द व पश्चिमेस पश्चिम रेल्वे लाईन यामधील मिळकती.
₹63,400 ₹1,38,130 ₹1,58,850 ₹1,81,500 ₹1,38,130
53A/251-भूभाग: उत्तरेस गोरेगाव व आरे गावाची हद्द. पुर्वेस मजास- 3 गावाची हद्द व दक्षिणेस मजास -2 व मजास -3 गावाची हद्द व पश्चिमेस पश्चिम द्रुतगती मार्ग यामधील मिळकती.
₹63,110 ₹1,49,890 ₹1,72,370 ₹1,87,360 ₹1,49,890
53A/251A-भूभाग: उत्तरेस मजास- 2 व मजास -3 गावाची हद्द, पुर्वेस शनि महात्मा मंदिर मार्ग, दक्षिणेस मोगरा गावाची हद्द व पश्चिमेस मजास-3 गावाची हद्द यामधील मिळकती.
₹69,420 ₹1,49,890 ₹1,72,370 ₹1,87,360 ₹1,49,890
53A/252C-भूभाग: उत्तरेस व पुर्वेस मजास-3 गावाची हद्द व दक्षिणेस मोगरा गावाची हद्द व पश्चिमेस शनि महात्मा मंदिर मार्ग यामधील मिळकती.
₹81,580 ₹1,70,180 ₹1,95,710 ₹2,12,730 ₹1,70,180

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Majas Part-1

Enter property value to estimate stamp duty and registration charges