Kanjurmarg Ready Reckoner Rates

कांजूर - कुर्ला

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹18,950 — ₹2,41,160
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
120/547 -भुभाग: एल.बी.एस.मार्गाच्या पश्चिमेकडील सर्व मिळकती.
₹63,030 ₹1,38,550 ₹1,59,330 ₹1,73,180 ₹1,38,550
120/547A-5 हेक्टर पेक्षा जास्त असलेल्या मिळकती.
₹62,320 ₹1,42,270 ₹1,63,620 ₹1,77,840 ₹1,42,270
120/548-भुभाग: उत्तरेस गाव सीमा, पूर्वेस रेल्वे लाईन, दक्षिणेस गावाची सीमा व पश्चिमेस लाल बहादूर शास्त्री मार्ग.
₹71,970 ₹1,61,160 ₹1,85,340 ₹2,01,450 ₹1,61,160
120/548A-भूभाग : पूर्वेस मध्य रेल्वे, पश्चिमेस लाल बहादूर शास्त्री मार्ग, दक्षिणेस भांडुप स्टेशन मार्ग व उत्तरेस गावाची हद्द.
₹77,870 ₹1,77,030 ₹2,03,590 ₹2,21,290 ₹1,77,030
120/548B- 5 हेक्टर पेक्षा जास्त असलेल्या मिळकती.
₹70,580 ₹1,66,460 ₹1,91,430 ₹2,08,080 ₹1,66,460
120/549-भुभाग: उत्तरेस भांडुप गावाची हद्द, पुवैस पुर्व दुतगती मार्ग, दक्षिणेस दातार कॉलनी कडे जाणारा प्रस्तावित 18.30 मी. विकास याेजना रस्ता व पश्चिमेस मध्य रेल्वे लाईन या मधील मिळकती.
₹74,000 ₹1,77,970 ₹2,04,660 ₹2,22,460 ₹1,77,970
120/549A-भुभाग: कांजूर स्टेशन (पूर्व) लगत असलेली मिळकत.
₹86,070 ₹1,92,930 ₹2,21,870 ₹2,41,160 ₹1,92,930
120/549B-भुभाग:CRZ-I क्षेत्रातील समाविष्ट मिळकती.
₹25,820
120/549C-भुभाग: कांजुरमार्ग् रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस व कांजुर विलेज रोड च्या दक्षिणेस स्थित असलेला रूणवाल ब्लीस, डॅफोडील अर्थ व एन. जी. रॉयल पार्क या प्रकल्पामधील खालील समाविष्ट मिळकती.
₹76,010 ₹1,71,910 ₹1,97,690 ₹2,14,880 ₹1,71,910
120/549D-भुभाग: पूर्वेस पूर्व द्रुतगती महामार्ग व उत्तेरस कांजूर व्हिलेज रोड, पोलिस स्टेशन रोड व परिवार रोड यामधील मिळकती
₹74,000 ₹1,77,970 ₹2,04,660 ₹2,22,460 ₹1,77,970
120/549E-भुभाग: उत्तरेस दातार कॉलनी ची उत्तर हद्द , पुर्वेस वडेगाती देवी मार्ग व त्यापासून उत्तरेकडे जाणा-या हनुमान मंदिर रेाड, पुढे दक्षिणेकडे जाणारा विकास येाजना रस्ता, दक्षिणेकडे वीर सावरकर मार्ग व पश्चिमेकडे मध्य रेल्वे लाईन यामधील खालील समाविष्ट मिळकती.
₹74,000 ₹1,77,970 ₹2,04,660 ₹2,22,460 ₹1,77,970
120/549F-भुभाग: उत्तरेस दातार कॉलनी च्या उत्तर हद्दी वरून पुर्व दुतगती मार्गाकडे जााणा-या प्रस्तावित 18.30 मी. विकास योजना रस्ता, पुर्वेकडे पुर्व दुतगती मार्ग, त्यावरून पश्चिमेकडे येणारा प्रस्तावित 18.30 मी. विकास योजना रस्ता त्यावरून परिवार गार्डनच्या उत्तर हद्दी वरून पुढे दक्षिणेकडे जाणारा परीवार रोड व पुढे पोलीस स्टेशन रोड व पश्चिमेकडे रूणवाल ब्लीस व डॅफोडील अर्थची पुर्व हद्द या मधील खालील दर्शविल्या मिळकती.
₹63,500 ₹1,45,610 ₹1,67,450 ₹1,82,610 ₹1,45,610
120/549G-भूभाग - पूर्वद्रृतगती मार्गाच्या पश्चिमेकडील मिळकत
₹50,740 ₹1,77,970 ₹2,04,660 ₹2,22,460 ₹1,77,970
120/550-भुभाग: पुर्व द्रुतगती महामार्गाच्या पुर्वेकडील सर्व मिळकती.
₹23,560 ₹58,080 ₹66,790 ₹77,500 ₹58,080
120/550A-भूभाग:- CRZ-1 मधील समाविष्ट मिळकती
₹18,950
120/550B-भुभाग: मंजूर विकास योजना 2034 नुसार चे Natural Area या वापर विभागात समाविष्ट मिळकती.
₹18,950
120/551 -रस्ता: लाल बहादुर शास्त्री मार्ग (मौजे हरियाली गावाच्या हददीपासून ते भांडुप गावाच्या हद्दी पर्यंत)
₹81,280 ₹1,63,870 ₹1,88,450 ₹2,04,830 ₹1,63,870
120/552-रस्ता: लाल बहादुर शास्त्री मार्गा पासून भांडूप रेल्वे स्टेशन कडे जाणारा स्टेशन मार्ग.
₹78,720 ₹1,79,710 ₹2,06,660 ₹2,24,630 ₹1,79,710

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Kanjurmarg

Enter property value to estimate stamp duty and registration charges