Kandivali Ready Reckoner Rates

कांदीवली बोरीवली

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹25,750 — ₹2,33,300
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
79/353-भुभाग: उत्तरेस बोरसपाडा रोड( 90फूट विकास योजना रस्ता) पूर्वेस महात्मा गांधी क्रॉस रोड नं.3 व 4, पश्चिमेस लिंक रोड व दक्षिणेस मालाड उत्तर गावाची हद्द यामधील मिळकती
₹71,120 ₹1,57,850 ₹1,81,530 ₹1,97,310 ₹1,57,850
79/353A-भूभाग: उत्तरेस बोरसपाडा रोड ( 90 फूट विकास योजना रस्ता),पूर्वेस पोईसर गावाची हद्द, पश्चिमेस महात्मा गांधी क्रॉस रोड नं.3 व 4 व दक्षिणेस मालाड उत्तर गावाची हद्द या मधील मिळकती
₹71,120 ₹1,57,850 ₹1,81,530 ₹1,97,310 ₹1,57,850
79/353B-भूभाग: कांदिवली गावठाणात समाविष्ट होणाऱ्या सर्व मिळकती
₹64,010 ₹1,57,850 ₹1,81,530 ₹1,97,310 ₹1,57,850
79/354-भुभाग: उत्तरेस गावाची सीमा, पुर्वेस गाव हद्द, गावठाण हद्द, बंदर पाखाडी मार्ग, श्री शेवंतीलाल खांडवाला मार्ग, दक्षिणेस व पश्चिमेस गाव हद्द
₹61,170 ₹1,48,170 ₹1,70,400 ₹1,85,210 ₹1,48,170
79/354A-भुभाग:खालील विभागातील सिटीएस न मधील मिळकती
₹85,810 ₹1,86,640 ₹2,14,630 ₹2,33,300 ₹1,86,640
79/354B-भुभाग: उत्तरेस गावठाण हद्द, पूर्वे न्यू लिंक रोड, पश्चिमेस गावठाण हद्द, बंदर पाखाडी मार्ग, श्री शेवंतीलाल खांडवाला मार्ग व दक्षिणेस गाव हद्द
₹60,870 ₹1,46,810 ₹1,68,810 ₹1,83,510 ₹1,46,810
79/354C-भुभाग: मंजूर विकास योजना 2034 नुसार चे Natural Area या वापर विभागात समाविष्ट मिळकती.
₹25,750
79/355-उत्तरेस शिंपवली गावाची हद्द व पुर्वेस मंथनपाडा रोड, पश्चिमेस लिंक रोड व दक्षिणेस बोरसपाडा रोड (90 फुट विकास योजना रस्ता) या मधील मिळकती.
₹69,480 ₹1,59,010 ₹1,82,860 ₹2,13,300 ₹1,59,010
79/355A-भूभाग- उत्तरेस शिंपवली व मागाठणे गावाची हद्द, पुर्वेस पोईसर गावाची हदृ,पश्चिमेस मंथनपाडा रोड व दक्षिणेस बोरसपाडा रोड(90 फुट विकास योजना रस्ता) या मधील मिळकती.
₹69,480 ₹1,59,010 ₹1,82,860 ₹2,13,300 ₹1,59,010
79/356-रस्ता: महात्मा गांधी रोड.
₹68,950 ₹1,54,540 ₹1,78,400 ₹2,23,700 ₹1,54,540

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Kandivali

Enter property value to estimate stamp duty and registration charges