Ghatkopar - Kirol Ready Reckoner Rates

घाटकोपर - किरोळ - कुर्ला

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹53,090 — ₹2,56,500
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
103/487 -भुभाग: लालबहादुर शास्त्री मार्गाच्या उत्तरेकडील या गावाचा सर्व भूभाग.
₹53,090 ₹1,32,390 ₹1,52,240 ₹1,65,480 ₹1,32,390
103/488 -भुभाग: उत्तरेस गाव हद्द, पश्चिमेस लाल बहादूर शास्त्री मार्ग, पुर्वेस गाव हद्द, दक्षिणेस लाल बहादूर शास्त्री मार्ग ते द्रुतगती मार्ग जोडणारा रस्ता (वसंतदादा पाटील मार्ग)
₹56,890 ₹1,31,650 ₹1,51,400 ₹1,64,560 ₹1,31,650
103/489-भुभाग: उत्तरेस लाल बहादूर शास्त्री मार्ग, पूर्वेस हरिचंद देसाई मार्ग, दक्षिणेस मध्य रेल्वे लाईन व पश्चिमेस पाईप लाईन.
₹67,180 ₹1,68,590 ₹1,93,870 ₹2,10,730 ₹1,68,590
103/490 -भूभाग : उत्तरेस लाल बहादूर शास्त्री मार्ग, पूर्वेस वसंतदादा पाटील मार्ग, दक्षिणेस मध्य रेल्वे, पश्चिमेस गाव हद्द या भूभागामधील झोन क्रमांक 103/489 चा भूभाग वगळून उर्वरित भूभाग.
₹58,540 ₹1,40,870 ₹1,62,000 ₹1,76,080 ₹1,40,870
103/491-पश्चिमेस किरोळ गावाची हद्द, पूर्वेस महात्मा गांधी मार्ग, दक्षिणेस किरोळ गावाची हद्द व उत्तरेस मध्य रेल्वे यामधील भूभाग.
₹69,370 ₹1,63,900 ₹1,88,490 ₹2,04,880 ₹1,63,900
103/491A -भुभाग: पूर्वेस घाटकोपर गावाची हद्द, पश्चिमेस महात्मा गांधी रोड, दक्षिणेस किरोळ गावाची हद्द व उत्तरेस मध्य रेल्वे.
₹74,120 ₹1,60,890 ₹1,85,020 ₹2,22,900 ₹1,60,890
103/492 -भूभाग : रेल्वेच्या पूर्वेकडील पंतनगरचा भाग (झेान क्रमांक 103/493 चा भूभाग वगळून ) नकाशात दर्शविल्याप्रमाणे.
₹65,420 ₹1,46,980 ₹1,69,030 ₹1,97,200 ₹1,46,980
103/493 -भुभाग: रेल्वेच्या पूर्वेकडील पंतनगरचा रेल्वेस समांतर गाव हद्दी पर्यंत भाग ( झोन क्र. 103/492 चा भूभाग वगळून ) नकाशात दर्शविल्याप्रमाणे.
₹76,180 ₹1,69,810 ₹1,95,280 ₹2,12,260 ₹1,69,810
103/493-भुभाग: रेल्वेच्या पूर्वेकडील पंतनगरचा रेल्वेस समांतर गाव हद्दी पर्यंत भाग ( झोन क्र. 103/492 चा भूभाग वगळून ) T.P.S.Ghatkoparno.1
₹76,180 ₹1,69,810 ₹1,95,280 ₹2,12,260 ₹1,69,810
103/493-भुभाग: रेल्वेच्या पूर्वेकडील पंतनगरचा रेल्वेस समांतर गाव हद्दी पर्यंत भाग ( झोन क्र. 103/492 चा भूभाग वगळून ) T.P.S.Ghatkoparno.3
₹76,180 ₹1,69,810 ₹1,95,280 ₹2,12,260 ₹1,69,810
103/493A-भुभाग : Aradhya Onepark या प्रकल्पातील मिळकती.
₹76,180 ₹1,69,810 ₹1,95,280 ₹2,12,260 ₹1,69,810
103/494-भुभाग: 27.45 मी. रस्त्याचे पूर्व व दक्षिणेकडील गावाचा संपूर्ण भूभाग.
₹64,740 ₹1,48,920 ₹1,71,260 ₹1,88,800 ₹1,48,920
103/495-रस्ता : लालबहादुर शास्त्री मार्ग.
₹75,710 ₹1,52,750 ₹1,75,660 ₹2,23,700 ₹1,52,750
103/496-रस्ता : महात्मा गांधी रोड.
₹86,260 ₹1,66,850 ₹1,91,880 ₹2,56,500 ₹1,66,850

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Ghatkopar - Kirol

Enter property value to estimate stamp duty and registration charges