Ghatkopar Ready Reckoner Rates

घाटकोपर - कुर्ला

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹16,830 — ₹3,00,450
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
102/480-भुभाग: पूर्वेस लाल बहादुर शास्त्री मार्ग, पश्चिमेस रायफल रेंजच्या पश्चिमेकडील 18.3 मी. रुंद रस्ता ते अमृत नगर सर्कल पर्यंत नकाशात दर्शविल्याप्रमाणे, उत्तरेस अमृत नगर रस्ता, दक्षिणेस गाव हद्द
₹68,770 ₹1,51,500 ₹1,74,230 ₹1,89,380 ₹1,51,500
102/480A-रस्ता : लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या पश्चिमेकडील दर्शविलेल्या मिळकती.
₹83,910 ₹1,61,910 ₹1,86,200 ₹2,11,400 ₹1,61,910
102/480B-भुभाग: उत्तरेस 102/481 ची हद्द, दक्षिणेस अमृत नगर रोड, पूर्वेस गाव हद्द.
₹61,890 ₹1,51,500 ₹1,74,230 ₹1,89,380 ₹1,51,500
102/481-भुभाग: पश्चिमेस व उत्तरेस गाव हद्द, पूर्वेस अंशत: गाव हद्द व नंतर वॉर्ड हद्दीने दक्षिणेस 27.45 मी रुंद रस्त्यापर्यंत व नंतर 18.30 मी रस्त्याने 36.60 मी रुंद रस्त्यापर्यंत व दक्षिणेस गाव सीमा.
₹69,210 ₹1,62,310 ₹1,86,650 ₹2,02,880 ₹1,62,310
102/481A-भूभाग: नाविकास विभागातील मिळकती
₹16,830
102/482 -भुभाग: उत्तरेस लाल बहादूर शास्त्री मार्ग, पुर्वेस गाव हद्द, दक्षिणेस लाल बहादूर शास्त्री मार्ग ते द्रुतगती जोडणारा रस्ता (वसंतदादा पाटील मार्ग) व पश्चिमेस गाव हद्द.
₹51,170 ₹1,19,920 ₹1,37,910 ₹1,49,900 ₹1,19,920
102/483 -भुभाग: उत्तरेस लाल बहादूर शास्त्री मार्ग ते द्रुतगती महामार्ग जोडणारा रस्ता (वसंतदादा पाटील मार्ग) पुर्वेस गाव हद्द, दक्षिणेस 27.45 मि. रुंद रस्ता व पश्चिमेस गाव हद्द (नकाशात दर्शविल्यानुसार )
₹78,640 ₹1,62,500 ₹1,86,880 ₹2,03,130 ₹1,62,500
102/484-भुभाग: उत्तरेस 27.45 मी रस्ता व अंशत: गाव हद्द, पूर्वेस गाव हद्द, दक्षिणेस द्रुतगती मार्ग व पश्चिमेस गाव हद्द.
₹83,840 ₹1,88,080 ₹2,16,290 ₹2,35,100 ₹1,88,080
102/484A-भूभाग: उत्तरेस , पश्चिमेस व दक्षिणेस गाव हद्द, पूर्वेस विद्याभवन रोड व पूर्व द्रुतगती मार्ग या मधील मिळकती.
₹77,560 ₹1,71,340 ₹1,97,040 ₹2,32,800 ₹1,71,340
102/485-भुभाग: द्रुतगती मार्गाच्या दक्षिणेकडील गावातील उर्वरीत सर्व भुभाग.
₹33,510 ₹81,120 ₹93,300 ₹1,25,290 ₹87,390
102/485A-भुभाग:CRZ-I क्षेत्रातील समाविष्ट मिळकती.
₹25,050
102/485B-भुभाग:- नार्थ सी हाईट्स या गृहप्रकल्पातील समाविष्ट मिळकती
₹42,770 ₹1,06,720 ₹1,22,730 ₹1,47,400 ₹1,06,720
102/486-रस्ता : लालबहादूर शास्ञी मार्ग.
₹98,420 ₹1,78,280 ₹2,05,020 ₹2,22,850 ₹1,78,280
102/486A-रस्ता : लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या पुर्वेकडील दर्शविलेल्या मिळकती.
₹1,21,140 ₹2,40,360 ₹2,76,420 ₹3,00,450 ₹2,40,360
102/486B-5 हेक्टर पेक्षा जास्त असलेल्या मिळकती
₹1,03,340 ₹2,10,510 ₹2,42,080 ₹2,63,130 ₹2,10,510
102/486C-5 हेक्टर पेक्षा जास्त असलेल्या मिळकती
₹93,500 ₹1,81,280 ₹2,08,470 ₹2,26,600 ₹1,81,280

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Ghatkopar

Enter property value to estimate stamp duty and registration charges