Erangal Ready Reckoner Rates

एरंगळ ( बोरीवली )

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹14,090 — ₹1,65,190
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
65/317-भुभाग: पश्चिमेकडे मार्वे व एरंगंळ आक्साचा समुद्र किनारा पुर्वेकडे मार्वे रोड पासून मढ बेटापर्यंत जाणारी एरगंळ रोडची पुर्व हद्द उत्तरेकडे मालाड मनोरी रोड व दक्षिणेकडे मढ गावाची हद्द यामधील भुभाग.
₹21,310 ₹51,420 ₹60,800 ₹76,600 ₹51,600
65/318 A-रहेजा एक्झोटिका या संकुलनातील मिळकती.
₹43,360 ₹1,32,150 ₹1,51,980 ₹1,65,190 ₹1,32,150
65/318-भुभाग: पश्चिमेकडे एरंगंळ रोडची पुर्व बाजू, दक्षिणेकडे मढ गावाची उत्तर हद्द, पुर्वेकडे मालाड खाडी व उत्तरेकडे वार्डाची उत्तर हद्द यामधील भुभाग.
₹39,230 ₹1,17,530 ₹1,39,340 ₹1,50,720 ₹1,21,160
65/318B-भुभाग- CRZ-I क्षेत्रातील समाविष्ट मिळकती.
₹14,090
65/318C-भुभाग: मंजूर विकास योजना 2034 नुसार चे Natural Area या वापर विभागात समाविष्ट मिळकती.
₹14,090

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Erangal

Enter property value to estimate stamp duty and registration charges