Deonar Ready Reckoner Rates

देवनार - कुर्ला

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹24,430 — ₹4,02,300
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
100/468-भुभाग: उत्तरेस घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, पश्चिमेस व पूर्वेस गाव हद्द व दक्षिणेस पांडुरंग तातू केणी चौक रोड या मधील मिळकती.
₹67,560 ₹1,41,850 ₹1,63,120 ₹1,84,000 ₹1,41,850
100/469 -भुभाग : उत्तरेस व्ही.एन.पुरव मार्ग पूर्वेस गावाची सीमा, दक्षिणेस टाटा पॉवर लाईन व पश्चिमेस गावाची सीमा.
₹82,000 ₹2,05,780 ₹2,36,640 ₹2,57,220 ₹2,05,780
100/470-भुभाग: टाटा पॉवर लाईनचे दक्षिणेकडील गावाचा उर्वरित सर्व भाग.
₹26,330 ₹64,460 ₹74,130 ₹90,000 ₹64,460
100/471 -भुभाग: उत्तरेस पांडुरंग तातू केणी चौक रोड, पुर्वेस 13.40मी,वि.यो.रस्ता, दक्षिणेस व्ही.एन.पुरव मार्ग व पश्चिमेस गावाची सीमा.
₹96,680 ₹2,28,670 ₹2,62,970 ₹2,85,840 ₹2,28,670
100/471A-भूभाग : उत्तरेस हार्बर रेल्वे लाईन, पूर्वेस गावाची हद्द, दक्षिणेस व्ही.एन.पुरव मार्ग व पश्चिमेस 13.40 मी. वि.यो.रस्ता.
₹1,35,950 ₹2,93,180 ₹3,37,160 ₹3,66,480 ₹2,93,180
100/471B-भूभाग- विशेष गृहप्रकल्पातील मिळकती
₹1,35,950 ₹2,79,860 ₹3,21,840 ₹3,49,830 ₹2,79,860
100/471C-भुभाग : मुळ मूल्यदर विभाग क्र. 100/471 (भुभाग) या मधील मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹1,56,350 ₹3,21,840 ₹3,70,120 ₹4,02,300 ₹3,21,840
100/471D-रस्ता : पांडुरंग तातु केणी चौक रोड (या गावाचे पश्चिम हद्दी पासुन ते रहेजा ऍक्रोपोलीस लेन/13.40 मी वि. यो. रस्ता पर्यत.)
₹1,01,520 ₹2,40,100 ₹2,76,120 ₹3,00,130 ₹2,40,100
100/471E-रस्ता: बी. एस. देवाशी मार्ग /गोवंडी स्टेशन रोड (व्ही. एन. पुरव मार्ग ते नारायण गजानन मार्ग पर्यत)
₹1,01,520 ₹2,40,100 ₹2,76,120 ₹3,00,130 ₹2,40,100
100/472-भुभाग: उत्तरेस वॉर्ड सीमा, पुर्वेस गावाची सीमा, दक्षिणेस घाटकोपर - मानखुर्द रस्ता व पश्चिमेस गावाची सीमा.
₹24,430 ₹67,160 ₹77,230 ₹83,940 ₹67,160
100/473-रस्ता: व्ही.एन.पुरव मार्ग.
₹1,03,400 ₹1,76,020 ₹2,02,430 ₹2,20,030 ₹1,76,020
100/473A-भूभाग: मंजूर विकास योजना 2034 नुसारचे Natural Area या वापर विभागात समाविष्ट मिळकती.
₹40,780

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Deonar

Enter property value to estimate stamp duty and registration charges