Bhandup Ready Reckoner Rates

भांडुप - कुर्ला

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹18,950 — ₹2,18,620
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
121/554-भुभाग :- एल. बी. एस. मार्गाच्या पश्चिमेकडील सर्व मिळकती (मूल्यदर विभाग क्र. 121/554B मधील मिळकती वगळता).
₹59,830 ₹1,47,030 ₹1,69,080 ₹1,83,780 ₹1,47,030
121/554A-भुभाग :- एल. बी. एस. मार्गाच्या पश्चिमेकडील झोपडपट्टी खालील मिळकती (मूल्यदर विभाग क्र. 121/554B मधील मिळकती वगळता)
₹52,970 ₹1,32,960 ₹1,52,900 ₹1,66,200 ₹1,32,960
121/554B-भूभाग :-उत्तरेस व पश्चिमेस 12/554A ची हद्द, पूर्वेस लाल बहादुर शास्त्री मार्ग नकाशात दर्शविल्याप्रमाणे हद्द.
₹53,850 ₹1,47,030 ₹1,69,080 ₹2,04,830 ₹1,47,030
121/555-भुभाग: उत्तरेस गाव सीमा, पूर्वेस रेल्वे, दक्षिणेस गाव सीमा व पश्चिमेस एल.बी.एस.मार्ग.
₹60,950 ₹1,56,450 ₹1,79,920 ₹1,95,570 ₹1,56,450
121/556-भुभाग: उत्तरेस गाव सीमा, पूर्वेस द्रुतगती मार्ग, दक्षिणेस गावाची सीमा व पश्चिमेस रेल्वे लाईन.
₹64,500 ₹1,55,470 ₹1,78,800 ₹1,94,340 ₹1,55,470
121/556A-भुभाग: भांडुप गावातील मध्य रेल्वेच्या पुर्वेकडील खालील दर्शविलेली मिळकत.
₹56,500 ₹1,18,500 ₹1,39,700 ₹1,67,500 ₹1,18,500
121/556B-भुभाग: 2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये स्थित प्रकल्पामध्ये समाविष्ट मिळकती.
₹67,730 ₹1,63,250 ₹1,87,740 ₹2,04,060 ₹1,63,250
121/557 -भुभाग: पूर्व द्रुतगती मार्गाच्या पूर्वेकडील सर्व मिळकती.
₹23,100 ₹53,800 ₹61,870 ₹74,500 ₹53,800
121/557A-भुभाग:CRZ-I क्षेत्रातील समाविष्ट मिळकती.
₹18,950
121/557B-भुभाग: मंजूर विकास योजना 2034 नुसार चे Natural Area या वापर विभागात समाविष्ट मिळकती.
₹18,950
121/558-रस्ता: लाल बहादुर शास्त्री मार्ग.
₹91,390 ₹1,74,900 ₹2,01,130 ₹2,18,620 ₹1,74,900

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Bhandup

Enter property value to estimate stamp duty and registration charges