Bandra East Ready Reckoner Rates

बांद्रा - पुर्व ( अंधेरी )

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹56,670 — ₹4,21,010
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
29/165 -भुभाग: उत्तर व पश्चिमेस गावाची सीमा, पूर्वेस पश्चिम द्रुतगती मार्ग व दक्षिणेस खार सबवे कडून सांताक्रुझ चेंबूर लिंकरोड कडे जाणारा रस्ता
₹74,390 ₹1,61,280 ₹1,85,470 ₹2,54,000 ₹1,61,280
29/166 -भुभाग: उत्तरेस जयप्रकाश रोड व डी. पी. रोड, दक्षिणेस गाव सीमा व पश्चिमेस रेल्वे, पूर्वेस पश्चिम द्रुतगती मार्ग.
₹95,950 ₹1,99,380 ₹2,29,280 ₹2,49,220 ₹1,99,380
29/166A-भुभाग: उत्तरेस खार सबवे कडून सांताक्रुझ चेंबूर लिंकरोड कडे जाणारा रस्ता, दक्षिणेस जयप्रकाश रोड व डी. पी. रोड, पश्चिमेस रेल्वे, पूर्वेस पश्चिम द्रुतगती मार्ग.
₹81,400 ₹1,68,840 ₹1,94,160 ₹2,11,050 ₹1,68,840
29/166B-भुभाग :- शिवस्मृति, प्रगती मंडळ आणि इतर 50 को. ऑप. हौसिंग सोसायटी SRA प्रकल्पातील समाविष्ट मिळकती.
₹82,070 ₹1,99,720 ₹2,29,670 ₹2,49,650 ₹1,99,720
29/166C-भुभाग:दि अेड्रेस बाय जीएस या बहुमजली गृहप्रकल्पातील समाविष्ट मिळकती .
₹95,950 ₹1,99,380 ₹2,29,280 ₹2,49,220 ₹1,99,380
29/166D-भुभाग:अड्रेस 51, गुरुकृपा निर्मलम, बीकेसी 9, शक्ती सदन, बीसी कॉर्प अरिस्टा, रूस्तोमजी एरिका, रुस्तमजी स्टेला, अंतरिक्ष ऐस, मयूर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, व इतर या बहुमजली गृहप्रकल्पातील समाविष्ट मिळकती
₹95,950 ₹1,99,380 ₹2,29,280 ₹2,49,220 ₹1,99,380
29/167-भुभाग: उत्तरेस एस डी मंदिर रोड व जगत विदया मार्ग, पूर्वेस गावाची हद्द, दक्षिणेस गावाची हद्द व पश्चिमेस पश्चिम रामकृष्ण परमहंस मार्ग, या मधील मिळकती.
₹1,58,950 ₹3,36,810 ₹3,87,330 ₹4,21,010 ₹3,36,810
29/167A-बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील ई ब्लॉक मधील खालील मिळकती.
₹1,49,870 ₹2,70,670 ₹3,27,400 ₹4,16,500 ₹2,73,400
29/167B-भुभाग- पश्चिमेस पश्चिम द्रुतगती मार्ग,दक्षिणेस शारदादेवी रोड, पुर्वेस गावाची हदद व उत्तरेस सांताक्रुझ चेंबुर लिंक रोड
₹1,20,990 ₹2,33,430 ₹2,75,900 ₹3,51,100 ₹2,37,580
29/167C-भुभाग: उत्तरेस शारदा देवी रोड, व शिरशंकर मार्ग पूर्वेस संत ज्ञानेश्वर मार्ग, दक्षिणेस एस डी मंदिर रौड व जगत विदया मार्ग व पश्चिमेस पश्चिम दुतगती मार्ग या मधील मिळकती.
₹1,58,950 ₹3,36,810 ₹3,87,330 ₹4,21,010 ₹3,36,810
29/167D-भुभाग: संत ज्ञानेश्वर नगर मधील झोपडपट्टीव्याप्त मिळकती
₹1,21,100 ₹3,36,810 ₹3,87,330 ₹4,21,010 ₹3,36,810
29/167E-भाग: उत्तरेस एस डी मंदिर रौड, पुर्वेस रामकृष्ण परमहंस मार्ग, दक्षिणेस म्हाडा चे शासकीय कार्यालय व पश्चिमेस पश्चिम दुतगती मार्ग या मधील मिळकती.
₹1,28,670 ₹3,36,810 ₹3,87,330 ₹4,21,010 ₹3,36,810
29/167F-भूभाग:- झोपडपट्टी खालील सि. टी. एस. असलेल्या मिळकती.
29/168-भुभाग: उत्तरेस व पुर्वेस गाव सीमा, दक्षिणेस सांताक्रुझ - चेंबुर लींक रोड व पश्चिमेस द्रुतगती मार्ग.
₹56,670 ₹1,11,400 ₹1,29,600 ₹1,88,200 ₹1,11,910

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Bandra East

Enter property value to estimate stamp duty and registration charges