Bandra - B Ready Reckoner Rates

बांद्रा - बी ( अंधेरी )

Division in Mumbai Suburban, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹1,48,730 — ₹6,73,160
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
21/134 -भूभाग: उत्तरेस बांद्रा –- सी या गावाची हद्द, पुर्वेस माऊंट मेरी रोड पश्चिमेस समु्दर्‍ व दक्षिणेस माऊंट मेरी रोड लगत स्थित असलेल्या बेसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माऊंट या चर्च ची दक्षिण हद्द पर्यतचा समान जमीन पातळी पर्यतचा भाग यामधील मिळकती.
₹2,80,260 ₹5,38,530 ₹6,19,310 ₹6,73,160 ₹5,38,530
21/135 -भूभाग: उत्तरेस हिल रोड व गाव सीमा, पुर्वेस गाव सीमा, पश्चिमेस व दक्षिणेस माऊंट मेरी रोड लगत स्थित असलेल्या बेसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माऊंट या चर्च ची दक्षिण हद्द पर्यतचा भाग यामधील मिळकती.
₹1,89,330 ₹3,46,780 ₹3,98,790 ₹4,44,700 ₹3,46,780
21/135/1-भूभाग - पूर्व व दक्षिणेस गावाची हद्द, पश्चिमेस लागून बांद्रा TPS -X यामधील गावठाणातील मिळकती.
₹1,89,330 ₹3,46,780 ₹3,98,790 ₹4,44,700 ₹3,46,780
21/135/2-भूभाग - पूर्वेस लागून बांद्रा TPS -X, येथील बांद्रा -B गावठाणातील मिळकती.
₹1,89,330 ₹3,46,780 ₹3,98,790 ₹4,44,700 ₹3,46,780
21/135A-भुभाग: बेसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माऊंट या चर्च चे दक्षिणेकडील गाव हद्दी पर्यत असलेला खालच्या पातळीचा भाग या मधील मिळकती.
₹1,89,330 ₹3,46,780 ₹3,98,790 ₹4,44,700 ₹3,46,780
21/136-रस्ता: बझार रोड.
₹1,48,730 ₹2,56,900 ₹2,95,430 ₹3,21,120 ₹2,56,900
21/137 -रस्ता: कृष्णचंद्र मार्ग (रामदास नाईक मार्ग)
₹2,12,930 ₹3,08,220 ₹3,77,600 ₹5,29,500 ₹3,11,800

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai Suburban

Calculate Stamp Duty in Bandra - B

Enter property value to estimate stamp duty and registration charges