Tardeo Ready Reckoner Rates

ताडदेव डिव्हीजन

Division in Mumbai City, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹84,000 — ₹5,68,500
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
8/67-रस्ता: ताडदेव रोड - जावजी दादाजी रोड ( नाना चौका पासून हाजीअली चौकापर्यत)
₹1,83,220 ₹3,69,160 ₹4,81,400 ₹5,68,500 ₹3,69,160
8/68 -भूभाग : पश्चिमेस पश्चिम रेल्वे लाईन, पुर्वेस शुक्लाजी स्ट्रीट,दक्षिणेस मौ.शौकत अली मार्ग व उत्तरेस जहांगीर बोमन बेहराम मार्ग यामधील भुभाग
₹84,700 ₹1,86,630 ₹2,14,630 ₹3,71,700 ₹1,86,630
8/68A-रस्ता : दादासाहेब भडकमकर मार्ग ( मौलाना शौकत अली रोड जंक्शन ते जहांगीर बोमन मार्ग जंक्शन पर्यंत )
₹1,25,890 ₹2,82,620 ₹3,25,020 ₹3,53,280 ₹2,82,620
8/68B-भूभाग : उत्तरेस जहांगीर बोमन मार्ग, दक्षिनेस मौलाना शौकत अली मार्ग, पुर्वेस दादासाहेब भडकमकर मार्ग व पश्चिमेस पश्चिम रेल्वे यामधील भुभाग
₹93,540 ₹2,13,100 ₹2,45,060 ₹2,66,370 ₹2,13,100
8/68C-रस्ता : मौलाना शौकत अली रोड (डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग् (लॅमिंग्टन रोड) ते विभाग हद्दी पर्यंत.)
₹85,590 ₹1,75,630 ₹2,05,300 ₹3,71,700 ₹1,75,630
8/68D-भूभाग : पश्चिमेस दादासाहेब भडकमकर मार्ग, दक्षिणेस के.कदम मार्ग पुर्वेस व उत्तरेस मिळकत हद्द
₹1,01,900 ₹2,82,620 ₹3,25,020 ₹3,53,280 ₹2,82,620
8/69 -भूभाग : पश्चिमेस जावजी दादाजी रोड, पुर्वेस पश्चिम रेल्वे लाईन,दक्षिणेस मौ.शौकत अली रोड व उत्तरेस जहांगीर बोमन मार्ग यामधील भुभाग
₹1,47,220 ₹3,23,750 ₹3,96,700 ₹4,61,700 ₹3,23,750
8/70 -भूभाग : पूर्वेस पश्चिम रेल्वे लाईन, पश्चिमेस विभाग हद्द (पंडीत मदमोहन मार्ग उर्फ ताडदेव रोड),उत्तरेस केशवराव खाडे मार्ग,दक्षिणेस जहांगीर बोमन बेहराम रोड (बेलासिस रोड)
₹1,46,430 ₹3,05,150 ₹3,58,300 ₹4,13,800 ₹3,05,150
8/70A -भूभाग : पूर्वेस विभाग हद्द व पश्चिमेस पश्चिम रेल्वे लाईन यामधील त्रिकोणाकृती रेल्वेची जमीन
₹84,000 ₹1,84,110
8/70B -रस्ता : केशवराव खाडे मार्ग - वत्सलाबाई देसाई चौक ते पश्चिम रेल्वे हद्दीपर्यंत
₹1,33,730 ₹2,67,080 ₹3,82,300 ₹4,29,200 ₹3,03,900
8/70C -भुभाग : पुर्वेस पश्चिम रेल्वेची हद्द, पश्चिमेस दादासाहेब विचारे मार्ग,दक्षिणेस घाडीगांवकर रोड व उत्तरेस केशवराव खाडे मार्ग
₹96,430 ₹1,77,400 ₹3,45,700 ₹3,79,600 ₹2,07,480
8/70D-भुभाग: उत्तरेस तुलसीवाडी RTO रोड, पश्चिमेस ताडदेव रोड व विभाग हद्द, दक्षिणेस जहांगीर बोमन बेहरम मार्ग व पुर्वेस पश्चिम रेल्वे लाईन या मधील भाग.
₹1,46,430 ₹3,05,150 ₹3,58,300 ₹4,13,800 ₹3,05,150
8/70E-रस्ता:- तुलसीवाडी RTO रोड.
₹1,46,430 ₹3,05,150 ₹3,58,300 ₹4,13,800 ₹3,05,150
8/70F-भुभाग: उत्तरेस केशवराव खाडे मार्ग, पश्चिमेस भंजीभाई राठोड लेन, दक्षिणेस तुलसीवाडी आरटीओ रोड व पुर्वेस पश्चिम रेल्वे लाईन व पुढे एस के राठेड रोड (नकाशावर दर्शविल्या नुसार- केशवराव खाडे मार्ग सन्मुख वानिज्य वापर विभागातील मिळकती वगळुन) या मधील भाग.
₹86,790 ₹1,77,400 ₹3,45,700 ₹3,79,600 ₹2,07,480
8/70G-भुभाग: उत्तरेस बॉडी गार्ड लेन, पश्चिमेस डॉ. आंबेडकर रोड, दक्षिणेस तुलसीवाडी आरटीओ रोड व पुर्वेस तुलसीवाडी पथ यामधील भाग.
₹96,430 ₹1,77,400 ₹3,45,700 ₹3,79,600 ₹2,07,480

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai City

Calculate Stamp Duty in Tardeo

Enter property value to estimate stamp duty and registration charges