Parel, Sewri Ready Reckoner Rates

परळ,शिवडी डिव्हीजन

Division in Mumbai City, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹22,060 — ₹4,59,540
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
11/81 -रस्ता : बाबासाहेब आंबेडकर मार्ग
₹1,26,380 ₹2,56,120 ₹2,94,540 ₹3,72,300 ₹2,56,120
11/81A-भूभाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व डॉ.एस एस मार्ग या मधील खालील दर्शवलल्या मिळकती.
₹1,52,960 ₹3,67,630 ₹4,22,780 ₹4,59,540 ₹3,67,630
11/82-भुभाग : उत्तरेस जगन्नाथ भातणकर मार्ग व पुढे जेरबाई वाडीया मार्ग,दक्षिणेस विभागाची हद्द व दत्ताराम लाड मार्ग,पुर्वेस डॉ.आंबेडकर मार्ग आणि एस.एस.राव मार्ग व हॉस्पिटल अँव्हेन्यू मार्ग,पश्चिमेस मध्य रेल्वे लाईन यामधील भाग
₹1,02,220 ₹2,50,230 ₹2,87,760 ₹3,12,790 ₹2,50,230
11/82A -रस्ता : भातणकर मार्ग (एलफिस्टन रोड) - रेल्वे लाईन ते डॉ. आंबेडकर रोड.
₹1,03,000 ₹2,26,830 ₹2,60,860 ₹3,30,300 ₹2,26,830
11/83 -भुभाग : दक्षिणेस दत्ताराम लाड मार्ग व विभाग हद्द, पश्चिमेस बाबासाहेब आंबेडकर मार्ग व एस.एस.राव मार्ग, उत्तरेस जेरबाई वाडीया मार्ग व पुवेर्स जी.डी.आंबेकर मार्ग यामधील भुभाग.
₹93,420 ₹2,16,960 ₹2,49,510 ₹2,71,210 ₹2,16,960
11/83-C-भुभाग : खालील दर्शविलेल्या मिळकती
₹1,07,380 ₹2,36,060 ₹2,71,470 ₹2,95,080 ₹2,36,060
11/83A -रस्ता : जेरबाई वाडीया मार्ग- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग जंक्शन ते जी. डी. आंबेकर मार्ग जंक्शन पर्यत.
₹92,110 ₹1,90,430 ₹2,36,400 ₹2,83,100 ₹1,90,430
11/83B -रस्ता : डॉ.एस.एस.राव मार्ग - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड जंक्शन ते आचार्य दोंदे मार्ग जंक्शन पर्यंत
₹1,19,540 ₹2,56,110 ₹2,94,530 ₹3,20,140 ₹2,56,110
11/83D-भुभाग: वेस्टर्न इंडीया मिल्स मधील मिळकती.
₹1,34,190 ₹3,42,270 ₹4,11,080 ₹4,46,830 ₹3,57,460
11/83E-भूभाग- उत्तरेस वेर्स्टन इंडिया मिल, पूर्वेस जे.डी. आंबेकर मार्ग दक्षिणेस गाव हद्द मधील मिळकती
₹93,420 ₹2,16,960 ₹2,49,510 ₹2,71,210 ₹2,16,960
11/83F-भुभाग: कल्पतरू अवाना या प्रकल्पातील मिळकती.
₹1,02,760 ₹2,49,510 ₹2,86,930 ₹3,11,880 ₹2,49,510
11/84 -भुभाग: पूर्वेस बॅरीस्टर नाथ पै मार्ग, टि. जिवराज मार्ग, रफी अंहमद किडवाई मार्ग,पश्चिमेस जी.डी.आंबेकर मार्ग,उत्तरेस जेरबाई वाडीया मार्ग यामधील भूभाग.
₹84,070 ₹2,39,290 ₹2,75,190 ₹2,99,120 ₹2,39,290
11/84 N-भुभाग : Dosti Flemingo प्रकल्पामधील मिळकती.
₹93,410 ₹2,39,290 ₹2,75,190 ₹2,99,120 ₹2,39,290
11/84-i-भुभाग : मुळ मूल्यदर विभाग क्र. 11/84E (भुभाग) या मधील मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹96,800 ₹2,19,330 ₹2,52,230 ₹2,74,160 ₹2,19,330
11/84A -भूभाग : पूर्वेस रफी अहमंद किडवाई मार्ग, पश्चिमेस टी.जिवराज रोड (पी.सावंत चौकापर्यत),उत्तरेस आचार्य दोंदे मार्ग (किंग एडवर्ड रोड) यामधील त्रिकोणाकृती भूभाग.
₹57,500 ₹1,51,780 ₹1,74,550 ₹2,56,400 ₹1,51,780
11/84B-भुभाग : द गेटवे, शिवडी, मुंबई या प्रकल्पातील मिळकती.
₹61,680 ₹1,23,570 ₹1,42,100 ₹1,54,460 ₹1,23,570
11/84C -रस्ता : जेरबाई वाडीया मार्ग - जी. डी. आंबेकर मार्गापासून रफी अहमद किडवाई मार्गापर्यत.
₹96,330 ₹2,11,930 ₹2,43,710 ₹2,64,910 ₹2,11,930
11/84D-भुभाग:मे. स्वॉन मिल्स मधील मिळकती.
₹1,44,170 ₹3,34,130 ₹3,93,100 ₹4,33,500 ₹3,41,820
11/84E-भुभाग: पुर्वेस हार्बर रेल्वे लाईन, पश्चिमेस रफी अहमद किडवाई मार्ग यामधील खाली दर्शविलेल्या मिळकती.
₹88,390 ₹2,09,790 ₹2,41,260 ₹2,63,400 ₹2,09,790
11/84F-भुभागः L & T चे किसेन्ट बे स्किम
₹1,21,250 ₹2,80,820 ₹3,22,940 ₹3,51,020 ₹2,80,820
11/84FA-भुभाग: L& T Crescent Bay झोपडपटटी पुनर्वसन प्रकल्पातील पुनर्वसित इमारतीखालील क्षेत्र
₹93,540 ₹2,29,760 ₹2,64,220 ₹2,87,200 ₹2,29,760
11/84G-भूभाग- उत्तरेस Retention Activity पूर्वेस हार्बर रेल्वे लाईन, पश्चिमेस रफी अहमद किडवई मार्ग आणि दक्षिणेस रफी अहमद किडवई मार्गावरुन जाणारा गाव रस्ता
11/84H-भुभाग : मुळ मूल्यदर विभाग क्र.11/84A (भुभाग) या मधील मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹62,980 ₹1,58,670 ₹1,82,480 ₹2,56,400 ₹1,58,670
11/84J-भुभाग : मुळ मूल्यदर विभाग क्र.11/84 (भुभाग) या मधील मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹88,970 ₹1,97,240 ₹2,26,830 ₹2,46,550 ₹1,97,240
11/84K-भुभाग: जुबली हाईट्स ,सेलेस्टीया Spaces या 2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये स्थित प्रकल्पामध्ये समाविष्ट मिळकती
₹98,080 ₹2,51,260 ₹2,88,950 ₹3,14,070 ₹2,51,260
11/84L-भुभाग : पुर्वेस रफी अहमद किडवाई मार्ग, पश्चिमेस मूल्यदर विभाग 11/84F ची हद्द व जी. डी. आंबेकर मार्ग उत्तरेस जेरबाई वाडिया मार्ग व दक्षिणेस आचार्य दोंदे मार्ग यामधील भुभाग.
₹84,070 ₹2,39,290 ₹2,75,190 ₹2,99,120 ₹2,39,290
11/84M-भुभाग : पुर्वेस टी. जीवराज रोड(पी. सावंत चौकपर्यंत), पश्चिमेस जी. डी. आंबेकर मार्ग उत्तरेस आचार्य दोंदे मार्ग व दक्षिणेस मूल्यदर विभाग क्र11/84D ची हद्द व अशोक गार्डन मार्ग यामधील भुभाग.
₹84,070 ₹2,39,290 ₹2,75,190 ₹2,99,120 ₹2,39,290
11/84O-भुभाग: उत्तरेस अशोक गार्डन मार्ग, पश्चिमेस जी. डी. आंबेकर मार्ग, दक्षिणेस मूल्यदर विभाग क्र11/84J ची हद्द व पुर्वेस टी. जीवराज रोड या मधील भाग.
₹84,070 ₹2,39,290 ₹2,75,190 ₹2,99,120 ₹2,39,290
11/85 -भुभाग : पूर्वेस विभाग हद्द, शिवडी स्टेशन कडून दक्षिणेकडे येणारा हिंदूस्थान लिव्हर कंपनीच्या पूर्वेकडील रस्ता,पश्चिमेस बीपीटी रेल्वे लाईन,दक्षिणेस विभाग हद्द.
₹33,860 ₹98,730 ₹1,48,200 ₹1,51,400 ₹1,18,270
11/85A -भूभाग : पूर्वेस बीपीटी रेल्वे लाईन, पश्चिमेस हार्बर रेल्वे लाईन,दक्षिणेस विभाग हद्द (फर्स्ट अँव्हेन्यू रोड)
₹39,750 ₹1,00,330 ₹1,42,100 ₹1,54,500 ₹1,00,330
11/85B-भुभाग : मुळ मूल्यदर विभाग क्र. 11/85 (भुभाग) या मधील मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹37,090 ₹1,03,210 ₹1,48,200 ₹1,51,400 ₹1,18,270
11/85C-भुभाग : मुळ मूल्यदर विभाग क्र. 11/85A (भुभाग) या मधील मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹44,970 ₹1,11,680 ₹1,42,100 ₹1,54,500 ₹1,12,240
11/86-भुभाग : हार्बर रेल्वे लाईनच्या पुर्वेकडील भाग, दक्षिणेकडे आचार्य दोंदे मार्ग शिवडी रेल्वे स्टेशन पर्यत पुर्वेस समुद्र,उत्तरेस डिव्हीजन सीमा व पश्चिमेस हार्बर रेल्वे लाईन यामधील भुभाग.
₹31,270 ₹86,210 ₹1,21,000 ₹1,57,800 ₹1,11,050
11/86A-भुभाग: मंजूर विकास योजना 2034 नुसारचे Natural Area या वापर विभागात समाविष्ट मिळकती.
₹22,060
11/86B-भुभाग : मुळ मूल्यदर विभाग क्र. 11/86 (भुभाग) या मधील मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹35,080 ₹94,420 ₹1,21,000 ₹1,57,800 ₹1,11,050

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai City

Calculate Stamp Duty in Parel, Sewri

Enter property value to estimate stamp duty and registration charges