Malabar & Cumballa Hill Ready Reckoner Rates

मलबार व खंबाला हिल डिव्हीजन

Division in Mumbai City, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹1,73,830 — ₹11,37,620
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
7/59 -रस्ता : नेताजी सुभाषचंद्र बोस रोड तांबे चौक ते पंडीता रमाबाई रोड मार्गापर्यंत.
₹1,85,010 ₹3,45,670 ₹4,41,600 ₹5,14,400 ₹3,45,670
7/60-रस्ता : सिताराम पाटकर मार्ग (हृयुजेस रोड ) – (केम्स कॉर्नर ते दक्षिणेस विभाग हद्दीपर्यंत)
₹3,19,040 ₹6,34,660 ₹7,86,000 ₹9,08,500 ₹6,63,610
7/61-रस्ता : भुलाबाई देसाई रोड ( नेपियन सी रोड ) वत्सलाबाई देसाई चौक ते मुकेश चौकापर्यंत
₹4,12,570 ₹8,37,690 ₹9,63,350 ₹11,37,620 ₹8,69,610
7/61A-रस्ता : जमनादास मेहता मार्ग व एल.जगमोहनदास मार्ग (नेपयन्सी रोड) – मुकेश चौक ते बी. जे. खेर मार्गापर्यंत.
₹4,17,080 ₹8,71,080 ₹10,01,740 ₹10,88,850 ₹8,71,080
7/62-रस्ता : ताडदेव रोड- जावजी दादाजी रोड ( नाना चौक पासून हाजीअली चौकापर्यत )
₹1,73,830 ₹3,36,860 ₹4,86,900 ₹5,84,600 ₹3,46,290
7/63 -रस्ता : पंडिता रमाबाई मार्ग -( नाना चौकापासून बाबुलनाथ पहिला क्रॉस रोड)
₹2,15,090 ₹4,56,820 ₹5,25,340 ₹6,24,700 ₹4,56,820
7/64 -भूभाग : पश्चिमेस खंबाला हिलच्या मध्यापासून पुर्वेकडे असलेला उभा उताराचा भाग, पुर्वेस जावजी दादाजी मार्ग, हाजी अली चौकापर्यत, उत्तरेस हाजी अली चौक व दक्षिणेस ऑगस्ट क्रांती मार्ग यामधील भुभाग
₹1,91,100 ₹3,87,370 ₹4,66,380 ₹4,93,830 ₹3,87,370
7/64A -रस्ता : ऑगस्ट क्रांती रोड - नाना चौकपासून ते डॉ. गोपळराव देशमुख मार्ग जंक्शन पर्यंत.
₹2,78,610 ₹5,37,780 ₹6,18,450 ₹6,82,300 ₹5,37,780
7/64B-भुभाग : मुळ मूल्यदर विभाग क्र. 7/64 (भुभाग) या मधील मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹2,19,770 ₹4,21,860 ₹4,85,140 ₹5,27,330 ₹4,21,860
7/65 -भूभाग: उत्तरेस विभाग हद्द पुर्वेस खंबाला हिलचा उभा उतार दक्षिणेस ऑगस्ट क्रांती मार्ग व पश्चिमेस गोपाळ देशमुख मार्ग (पेडर रोड ) या मधील मिळकती.
₹3,31,940 ₹7,14,230 ₹8,21,360 ₹8,92,790 ₹7,14,230
7/65A -रस्ता : पेडर रोड ( केम्सकॉर्नर पासुन भुलाभाई देसाई रोड पर्यत)
₹3,39,940 ₹6,94,740 ₹7,98,960 ₹8,77,700 ₹6,94,740
7/65B-महालक्ष्मी मंदीर परिसर
₹2,17,170 ₹4,82,110 ₹6,21,500 ₹7,45,700 ₹5,22,120
7/65C-भूभाग : उत्तरेस भूलाबाई देसाई रोड, पूर्वेस गोपाळराव देशमूख मार्ग (पेडर रोड) दक्षिणेस ऑगस्ट क्रांती मार्ग व पश्चिमेस भूलाभाई देसाई रोड यामध्ये समाविष्ट मिळकती
₹3,31,940 ₹7,14,230 ₹8,21,360 ₹8,92,790 ₹7,14,230
7/65D-भूभाग : उत्तरेस विभाग हद्द, पूर्वेस भूलाबाई देसाई मार्ग, दक्षिणेस दारबशा लेन व पश्चिमेस समुद्र किनारा या मधील समाविष्ट मिळकती
₹3,31,940 ₹7,14,230 ₹8,21,360 ₹8,92,790 ₹7,14,230
7/66 -भूभाग : उत्तरेस सीताराम पाटकर मार्ग, पुर्वेस बाबुलनाथ मार्ग व विभाग हद्द, पश्चिमेस बी.जी. खेर मार्ग व दक्षिणेस मुल्यविभागाची हद्द या मधील मिळकती.
₹3,40,100 ₹7,51,600 ₹8,89,600 ₹10,19,100 ₹7,51,600
7/66-I-भूभाग:पूर्वेस बाल गंगाधर खेर मार्ग, पश्चिमेस नेपियन्सी रोड, दक्षिणेस मूल्यविभाग क्र.7/66E ची हद्द व उत्तरेस एल.डी. रुपारेल मार्ग या मधील समाविष्ट मिळकती
₹3,40,100 ₹7,51,600 ₹8,89,600 ₹10,19,100 ₹7,51,600
7/66A -रस्ता : रस्ता : ऑगस्ट क्रांती रोड - डॉ. गोपळराव देशमुख मार्ग जंक्शन पासून पश्चिमेस भुलभाई देसाई रोड जंक्शन पर्यंत.
₹3,47,370 ₹6,90,580 ₹7,94,170 ₹9,33,200 ₹6,90,580
7/66B-रस्ता : वाळकेश्वर रोड ( तांबे चौक ते तीन बत्ती पर्यंत. )
₹3,66,240 ₹7,93,320 ₹9,12,320 ₹10,47,800 ₹8,02,300
7/66C -रस्ता : वाळकेश्वर रोड ( तीन बत्ती ते राजभवनपर्यंत)
₹3,97,930 ₹8,49,000 ₹9,76,350 ₹11,15,600 ₹8,49,000
7/66D -रस्ता : बी.जी.खेर मार्ग ( तीन बत्ती पासुन केम्सकॉर्नर पर्यत)
₹3,75,090 ₹7,43,490 ₹8,55,020 ₹9,44,600 ₹7,43,490
7/66E -भुभाग : बाणगंगा क्षेत्र (पोहोच रस्ता उपलब्ध असलेला भुभाग)
₹3,45,530 ₹7,41,290 ₹8,52,490 ₹9,26,610 ₹7,41,290
7/66F-भुभाग : बाणगंगा क्षेत्र (पोहोच रस्ता उपलब्ध नसलेला भुभाग)
₹2,75,950 ₹6,14,420 ₹7,56,700 ₹9,08,200 ₹6,20,310
7/66G-भुभाग : मुळ मूल्यदर विभाग क्र. 7/66 (भुभाग) या मधील मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹3,36,000 ₹7,28,080 ₹8,89,600 ₹10,19,100 ₹7,28,080
7/66H-भूभाग : पूर्वेस नेपियन्सी रोड,पश्चिमेस समुद्र किनारपट्टी , दक्षिणेस व उत्तरेस मूल्यविभगा क्र.7/66Eची हद्द व उत्तरेस दारबशा लेन या मधील मिळकती.
₹3,40,100 ₹7,51,600 ₹8,89,600 ₹10,19,100 ₹7,51,600
7/66J-भूभाग: पूर्वेस पंडिता रमाबाई मार्ग(सीताराम पाटकर मार्गापासून), पश्चिमेस बाबुलनाथ रोड, दक्षिण्ेस तांबे चौक ते पंडिता रमाबाई मार्ग, उत्तरेस सीताराम पाटकर मार्ग या मधील समाविष्ट मिळकती
₹2,84,110 ₹7,51,600 ₹8,89,600 ₹10,19,100 ₹7,51,600
7/66K-भूभाग: पूर्वेस पंडिता रमाबाई मार्ग (नाना चौक ते सीताराम पाटकर मार्गापर्यंत) पश्चिमेस व दक्षिणेस सीताराम पाटकर मार्ग, उत्तरेस ऑगस्ट क्रांती मार्ग यामधील समाविष्ट मिळकती
₹3,40,100 ₹7,51,600 ₹8,89,600 ₹10,19,100 ₹7,51,600
7/66L-भूभाग: पूर्वेस बाल गंगाधर खेर मार्ग, पश्चिमेस नेपियन्सी मार्ग, दक्षिणेस एल.डी. रुपारेल मार्ग, उत्तरेस ऑगस्ट क्रांती मार्ग ( नाना चौक ते केम्पस कॉर्नर ) यामधील समाविष्ट मिळकती
₹3,40,100 ₹7,51,600 ₹8,89,600 ₹10,19,100 ₹7,51,600

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai City

Calculate Stamp Duty in Malabar & Cumballa Hill

Enter property value to estimate stamp duty and registration charges