Mahim Ready Reckoner Rates

माहीम

Division in Mumbai City, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹36,360 — ₹6,16,200
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
17/111-रस्ता : गोखले रोड ( उत्तर ) पोर्तुगीज चर्च पासून गडकरी चौकापर्यत.
₹1,73,950 ₹3,60,590 ₹4,14,680 ₹4,50,740 ₹3,60,590
17/112 -रस्ता : रानडे रोड, दादर रेल्वे पासून पश्चिमेकडे गोखले रोड पर्यंतचा रस्ता.
₹1,71,600 ₹3,45,090 ₹3,96,850 ₹6,16,200 ₹3,45,090
17/113-रस्ता : न. ची. केळकर रोड, गडकरी चौकापासून प्लाझा सिनेमा व पुढे कबुतरखानापर्यत.
₹1,51,060 ₹3,08,890 ₹3,55,230 ₹4,42,800 ₹3,08,890
17/114 -रस्ता : सेनापती बापट मार्ग, दादर दक्षिण रेल्वे पुला पासून टिळक पुलापर्यतचा भाग.
₹1,33,310 ₹2,74,550 ₹3,15,730 ₹3,58,300 ₹2,74,550
17/115-रस्ता : लेडी जमशेटजी रोड, गडकरी चौकापासून सिटी लाईट जंक्शन पर्यतचा भाग.
₹1,48,400 ₹2,95,140 ₹3,39,410 ₹3,68,930 ₹2,95,140
17/116-रस्ता : लेडी जमशेटजी रोड, सिटी लाईट जंक्शन पासून माहिम चर्च जंक्शन पर्यत.
₹1,29,470 ₹2,89,220 ₹3,32,610 ₹3,61,530 ₹2,89,220
17/116A-रस्ता : मुळ मूल्यदर विभाग क्र. 17/116 (रस्ता) या मधील मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹1,41,790 ₹3,02,370 ₹3,47,730 ₹3,77,970 ₹3,02,370
17/117-भुभाग : ञिकोणाकृती दक्षिणेस सयानी रोड व भोले मार्ग दादर स्टेशन दक्षिण पुला पर्यत,पुर्वेस-दक्षिण पुला पासून टिळक पुलापर्यत, उत्तरेस टिळक पुला पासून गडकरी चौक, लेडी जमशेटजी रोड व पांडुरंग नाईक मार्ग व पश्चिमेकडे दादर चोपाटी यामधील भुभाग.
₹1,39,950 ₹3,53,860 ₹4,06,940 ₹4,42,320 ₹3,53,860
17/118-भुभाग : दक्षिणेस समुद्रापासुन पांडुरंग नाईक रोड, लेडी जमशेटजी रोड, गडकरी चौक ते टिळक चौकापर्यत पश्चिमेकडे समुद्र, उत्तरेस शितलादेवी मंदिर रोड, पुर्वेकडे पश्चिम रेल्वे लाईन यामधील भुभाग.
₹1,12,910 ₹2,95,120 ₹3,39,390 ₹3,68,900 ₹2,95,120
17/118A-भुभाग: रुबी मिल्स परिसरातील 2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये स्थित प्रकल्पामध्ये समाविष्ट मिळकती.
₹1,12,910 ₹3,09,880 ₹3,56,360 ₹3,87,340 ₹3,09,880
17/119-भुभाग :दक्षिणेकडे शितलादेवी मंदिर मार्ग, पुर्वेकडे पश्चिम रेल्वे लाईन, उत्तरेस व पश्चिमेस माहिम खाडी यामधील भुभाग.
₹1,00,770 ₹2,37,180 ₹2,72,760 ₹2,96,480 ₹2,37,180
17/119A-भुभाग: CRZ-I क्षेत्रातील समाविष्ट मिळकती.
₹36,360
17/119B-भूभाग - पूर्वेस पश्चिम रेल्वे लाईन, पश्चिमेस लेडी जमशेदजी मार्ग, दक्षिणेस मोरी रोड व उत्तरेस माहिम खाडी
₹81,580 ₹2,37,180 ₹2,72,760 ₹2,96,480 ₹2,37,180
17/119C-भुभाग : L&T Island Cove या प्रकल्पातील मिळकती.
₹81,580 ₹2,37,180 ₹2,72,760 ₹2,96,480 ₹2,37,180
17/120-रस्ता : स्वातंत्र्य वीर सावरकर मार्ग- वीर नरीमन रोड ते रावसाहेब एस.के.बोले मार्ग जंक्शन पर्यंत
₹2,12,870 ₹4,25,250 ₹4,89,040 ₹5,79,100 ₹4,25,250
17/121-भुभाग : वीर सावरकर मार्ग, वॉर्डाची उत्तरेकडील हद्द, अँनी बेझंट मार्गाच्या ड्रेनेज चॅनेल जंक्शन पासून वरळी गावठाणापर्यत व पश्चिमेला समुद्र यामधील भुभाग.
₹1,42,590 ₹3,44,880 ₹3,96,610 ₹4,62,200 ₹3,44,880
17/121A-भूभाग:- वरळी विभागाच्या हद्दी लगतच्या माहिम विभागातील मिळकती.
₹1,31,820 ₹3,29,880 ₹3,79,360 ₹4,12,350 ₹3,29,880
17/121B-भूभाग :- मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकती.
₹1,44,370 ₹3,44,870 ₹3,96,600 ₹4,31,090 ₹3,44,870

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai City

Calculate Stamp Duty in Mahim

Enter property value to estimate stamp duty and registration charges