Lower Parel Ready Reckoner Rates

लोअर परेल डिव्हीजन

Division in Mumbai City, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹48,800 — ₹7,66,100
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
12/87-रस्ता: लाला लजपतराय रोड, विभागाची दक्षिण हद्द (वत्सलाबाई देसाई चौक ते रजनी पटेल चौक पर्यंत)दक्षिणेस विभाग हद्दीपासून रजनी पटेल चौकापर्यंत)
₹2,16,570 ₹4,03,160 ₹4,63,630 ₹5,61,500 ₹4,05,050
12/87A-रस्ता : डॉ.अँनी बेझंट रोड (रजनी पटेल चौक ते वीर नरीमन जंक्शन पर्यंत)
₹2,22,980 ₹4,45,850 ₹5,12,730 ₹5,61,500 ₹4,45,850
12/87B-रस्ता: स्वातंत्रवीर सावरकर मार्ग (वीर नरीमन रोड जंक्शनपासून पुढे उत्तरेकडे विभाग हद्दीपर्यंत)(सयानी रोड पर्यंत)
₹1,99,670 ₹3,87,500 ₹4,61,560 ₹5,61,500 ₹4,05,050
12/88-भुभाग : दक्षिणेस पाडुरंग बुधकर मार्ग, पूर्वेस 24.40 मीटर विकास योजना रस्ता, पशिमेस विभाग हद्द
₹2,04,190 ₹5,04,910 ₹5,80,650 ₹6,35,800 ₹5,04,910
12/88A-भूभाग:- पूर्वेस राजाभाऊ अंनत देसाई मार्ग पश्चिमेस सदाहसु तांडेल मार्ग व देसाई मार्ग, दक्षिणेस मूल्यविभाग 12/89A ची हद्द व उत्तरेस अप्पासाहेब मराठे मार्ग.
₹1,59,870 ₹3,44,320 ₹5,17,900 ₹6,35,800 ₹4,60,300
12/88B-भूभाग:- पूर्वेस सयानी रोड दक्षिणेस अप्पासाहेब मराठे मार्ग, उत्तरेस ओल्ड प्रभादेवी मार्ग
₹1,81,470 ₹4,39,960 ₹5,17,900 ₹6,35,800 ₹4,60,300
12/89-भुभागः उत्तरेस मुल्यदर विभाग क्र.12/89A ची दक्षिण हद्द दक्षिणेस पांडूरंग बुधकर मार्ग वरुन एन.एम.जोशी मार्गावरुन बालशेठ मादुरकर मार्ग,उत्तरपुर्वेस जगन्नाथ भाटणकर मार्ग, पश्चिमेस सदानंद तांडेल मार्ग.
₹1,56,250 ₹3,37,710 ₹3,88,370 ₹4,41,900 ₹3,37,710
12/89A-भुभागः मुळ मुल्यदर विभाग क्र.12/ 89 मधील खालील मिळकती.
₹1,64,940 ₹3,71,140 ₹4,26,810 ₹4,63,920 ₹3,71,140
12/89B-भुभाग: प्रभादेवी चौकाच्या पुर्वेकडील ओरिएटल सिल्क मिल मधील मिळकती. (TPS IV माहिम क्षेत्र)
₹2,11,950 ₹5,35,240 ₹6,51,200 ₹7,66,100 ₹5,35,240
12/89C-भुभागः पुर्वेस सयानी रोड व उत्तरेस आप्पासाहेब मराठे मार्ग, दक्षिणेस जगन्नाथ भाटणकर मार्ग व नाला पश्चिमेस स्टॅनर्डर मिलची हद्द .T.P.S.No.IV - MAHIM AREA
₹1,53,330 ₹3,32,490 ₹3,82,360 ₹4,16,700 ₹3,32,490
12/89D-भूभाग:बॅाम्बे डाईंग खालील मिळकती.
₹1,56,250 ₹3,22,360 ₹3,97,220 ₹4,64,000 ₹3,27,920
12/89E-भुभाग : Birla Niyara या प्रकल्पातील मिळकती
₹1,56,250 ₹3,37,710 ₹3,88,370 ₹4,41,900 ₹3,37,710
12/89F-भुभाग: सुमेर रियल्टी प्रकल्पातंर्गत मिळकती
₹1,38,730 ₹3,32,490 ₹3,82,360 ₹4,16,700 ₹3,32,490
12/90 -भुभाग : उत्तरेस पांडुरंग बुधकर मार्ग, पुर्वेस गणपत जाधव मार्ग, दक्षिणेस व पश्चिमेस विभाग हद्
₹90,050 ₹2,06,210 ₹2,37,140 ₹2,57,760 ₹2,06,210
12/90A-भुभाग: डॉ. ॲनी बेझंट रोड व बी. डी. डी. चाळ लगत असलेली खाली दर्शविलेली मिळकत.
₹1,54,310 ₹3,64,750 ₹4,19,460 ₹4,61,700 ₹3,64,750
12/90B-भुभाग- उत्तरेस पांडुरंग बुधकर मार्ग,दक्षिणेस एच.आर.दिवेकर मार्ग व पुर्वेस वाघमारे मार्ग.
₹1,13,230 ₹2,46,270 ₹2,83,210 ₹3,18,300 ₹2,54,500
12/91 E-भुभाग : उत्तरेस गणपतराव कदम मार्ग,दक्षिणेस व पश्चिमेस डॉ. इ. मोझेस मार्ग यामधील त्रिकाणाकृती भुभाग
₹1,19,060 ₹2,92,510 ₹3,36,390 ₹3,65,640 ₹2,92,510
12/91(i)-भूभाग: मॅरेथॅान रियाल्टी मधील समाविष्ट मिळकती.
₹1,39,190 ₹3,25,980 ₹3,74,880 ₹4,23,700 ₹3,25,980
12/91-भुभाग- उत्तरेस एच.आर दिवेकर मार्ग,पुर्वेस शिवराम सेठ अमृतवार मार्ग व शकरराव नरम पथ,दक्षिणेस गणपतराव मार्ग व पश्चिमेस गणपत जाधव मार्ग.
₹1,18,200 ₹2,85,910 ₹3,28,800 ₹3,57,400 ₹2,85,910
12/91A -भूभाग : मध्य रेल्वे लाईन, पश्चिमेस पश्चिम रेल्वे लाईन, दक्षिण पूर्वेस सानेगुरुजी मार्ग, दक्षिणेस केशवराव खाडे मार्ग
₹1,40,590 ₹3,32,450 ₹3,82,320 ₹4,23,700 ₹3,32,450
12/91AA-भूभाग: पूर्वेला एन एम जोशी मार्ग दक्षिणेला मॅरेथॉन रियाल्टी बिझनेस पार्क व पश्चिेमेस लोअर परेल रेल्वे स्टेशन यामधील त्रिकोणी भूभाग.
₹1,19,310 ₹2,61,270 ₹3,17,610 ₹3,81,330 ₹2,72,010
12/91AB-भुभाग: Piramal Mahalaxmi प्रकल्पा मधील मिळकती.
₹1,54,640 ₹3,65,700 ₹4,20,550 ₹4,66,070 ₹3,65,700
12/91AC-भुभाग: Minarva Lodha Bellisimo प्रकल्पा मधील मिळकती.
₹1,47,610 ₹3,49,080 ₹4,01,440 ₹4,44,890 ₹3,49,080
12/91AD-भुभाग: Runwal 7 Mahalaxmi प्रकल्पामधील मिळकती.
₹1,40,590 ₹3,32,450 ₹3,82,320 ₹4,23,700 ₹3,32,450
12/91AE-भुभाग: झोपडपट्टीने व्याप्त मिळकती.
₹1,26,530 ₹3,32,450 ₹3,82,320 ₹4,23,700 ₹3,32,450
12/91B -रस्ता : डॉ.ई.मोझेस रोड - सात रस्ता जंक्शन पासून वरळी नाक्यापर्यंत
₹1,37,610 ₹2,89,040 ₹3,35,400 ₹4,02,500 ₹2,89,040
12/91C -रस्ता : केशवराव खाडे मार्ग - सात रस्ता जंक्शन पासून पश्चिम रेल्वे लाईन पर्यत.
₹1,30,370 ₹2,66,450 ₹3,06,420 ₹3,48,000 ₹2,66,450
12/91EA-भुभाग: उत्तरेस गणपतराव कदम मार्ग, दक्षिणेस सिताराम जाधव मार्ग, पूर्व व पश्चिमेस मिळकतीची हदद
₹1,01,200 ₹2,92,510 ₹3,36,390 ₹3,65,640 ₹2,92,510
12/91F -भुभाग : उत्तरेस रेल्वे चाळ, दक्षिणेस विभाग हदद, पुर्वेस मध्य रेल्वे लाईन व पश्चिमेस ना. म.जोशी मार्ग
₹75,000 ₹2,22,830 ₹2,56,250 ₹2,78,530 ₹2,22,830
12/91FA-भुभाग- पुर्वेस मध्य रेल्वे लाईन,उत्तरेस बालशेठ माधुरकर मार्ग (कॉरल रोड) पश्चिमेस ना.म.जोशी मार्ग,दक्षिणेस रेल्वे चाळ
₹60,500
12/91G-भूभाग : फिनिक्स मिल मधील मिळकती.
₹1,64,730 ₹3,68,720 ₹4,44,710 ₹4,83,380 ₹3,86,700
12/91H-भूभाग :पूर्वेस सेनापती बापट मार्ग, पश्चिमेस शिवराम शेठ अम्रुतवार मार्ग, उत्तरेस पांडूरंग बुधकर मार्ग व दक्षिणेस गणपतराव कदम मार्ग
₹1,32,420 ₹3,55,760 ₹4,09,130 ₹4,44,700 ₹3,55,760
12/91HA-भुभाग:श्रीनिवास कॉटन टेक्सटाईल मिल परिसरातील 2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये स्थित प्रकल्पामध्ये समाविष्ट मिळकती
₹1,39,040 ₹3,73,550 ₹4,29,580 ₹4,66,940 ₹3,73,550
12/91HB-भुभाग: लोढा पार्कसाइड या प्रकल्पामध्ये समाविष्ट मिळकती.
₹1,19,040 ₹3,73,550 ₹4,29,580 ₹4,66,940 ₹3,73,550
12/91HC-भुभाग: 2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये स्थित रहेजा प्रकल्पातील समाविष्ट मिळकती .
₹1,32,420 ₹3,73,550 ₹4,29,580 ₹4,66,940 ₹3,73,550
12/91J-भुभाग: 2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये स्थित प्रकल्पामध्ये समाविष्ट मिळकती.
₹1,24,110 ₹3,00,210 ₹3,45,240 ₹3,75,260 ₹3,00,210
12/91K-भूभाग: उत्तरेस गणपतराव कदम मार्ग पूर्वेस पश्चिम रेल्वेलाईन, पश्चिमेस सेनापती बापट मार्ग, दक्षिणेस डॉ. इ. मोझेस रोड या मधील भूभाग
₹1,18,200 ₹2,85,910 ₹3,28,800 ₹3,57,390 ₹2,85,910
12/91L-भूभाग: पूर्वेस ना. म. जोशी मार्ग, पश्चिमेस सेनापती बापट मार्ग, उत्तरेस Elphinstone Flyover दक्षिणेस गणपतराव कदम मार्ग या मधील त्रिकोणीकृती भूभाग
₹1,18,200 ₹2,85,910 ₹3,28,800 ₹3,57,390 ₹2,85,910
12/91M-भुभाग: उत्तरेस गणपतराव कदम रोड, पश्चिमेस डॉ. इ. मोझेस मार्ग, दक्षिणेस L.R. Papan मार्ग व पुर्वेस दैनिक शिवणेर मार्ग या मधील भाग.
₹1,19,060 ₹2,92,510 ₹3,36,390 ₹3,65,640 ₹2,92,510
12/91N-भुभाग: उत्तरेस गणपतराव कदम रोड, पश्चिमेस डॉ. इ. मोझेस मार्ग, दक्षिणेस व पुर्वेस मूल्यदर विभाग क्र. 12/91M ची हद्द या मधील भाग.
₹1,07,150 ₹2,92,510 ₹3,36,390 ₹3,65,640 ₹2,92,510
12/91O-भुभाग: उत्तरेस गणपतराव कदम रोड, पश्चिमेस दैनिक शिवणेर मार्ग, दक्षिणेस मूल्यदर विभाग क्र. 12/91G ची हद्द व पुर्वेस सेनापती बापट मार्ग या मधील भाग.
₹1,19,060 ₹2,92,510 ₹3,36,390 ₹3,65,640 ₹2,92,510
12/91P-भुभाग: उत्तरेस मूल्यदर विभाग क्र. 12/91G ची हद्द, पश्चिमेस दैनिक शिवणेर मार्ग, दक्षिणेस डॉ. इ. मोझेस मार्ग व पुर्वेस सेनापति बापट मार्ग या मधील भाग.
₹1,19,060 ₹2,92,510 ₹3,36,390 ₹3,65,690 ₹2,92,510
12/91Q-भुभाग: उत्तरेस मूल्यदर विभाग क्र. 12/91G ची हद्द, पश्चिमेस दैनिक शिवणेर मार्ग व मूल्यदर विभाग क्र 12/91E ची हद्द, दक्षिणेस डॉ. इ. मोझेस मार्ग, व पूर्वेस मूल्यदर विभाग क्र. 12/91P ची हद्द या मधील भाग.
₹1,07,150 ₹2,92,510 ₹3,36,390 ₹3,65,640 ₹2,92,510
12/92 -भुभाग : त्रिकोणी भुभाग - दक्षिणेस केशवराव खाडे मार्ग,उत्तर पुर्वेस-डॉ.ई.मोझेस रोड व उत्तर-पश्चिमेस डॉ.अँनी बेझंट रोड व लाला लजपतराय रोड यामधील भुभाग.
₹1,10,360 ₹2,46,930 ₹3,20,600 ₹3,78,000 ₹2,70,580
12/92A -रस्ता : केशवराव खाडे मार्ग - पश्चिम रेल्वे लाईन पासून पुढे ताडदेव रोड जंक्शन पर्यत.
₹1,40,290 ₹2,98,720 ₹3,52,100 ₹3,87,500 ₹2,98,720
12/92B-भूभाग :- पश्चिमेस समुद्र,उत्तरेसविभाग हद्द ,पूर्वेस लाला लजपतराय मार्ग दक्षिणेस विभाग हद्द
₹1,42,720 ₹3,57,030 ₹4,67,300 ₹5,84,300 ₹3,87,090
12/92C-भुभाग: डॉ. ई मोझेस रोड अंर्तगत झोपडपटटीने व्याप्त मिळकती
₹1,07,500 ₹2,89,040 ₹3,35,400 ₹4,02,500 ₹2,89,040
12/93 -भुभाग : उत्तरेस राव साहेब बोले मार्ग व जावळे मार्ग,पुर्वेस पश्चिम रेल्वे लाईन,दक्षिणेस सयानी रोड व भातनकर मार्ग यामधील त्रिकोनी भुभाग.
₹1,10,080 ₹2,45,240 ₹2,82,030 ₹3,10,210 ₹2,45,240
12/93A -रस्ता : रावबहादूर एस.के. बोले मार्ग - दादर स्टेशन ते सयानी रोड पर्यंत(TPS IV माहिम क्षेत्र )
₹1,48,380 ₹3,01,040 ₹3,46,200 ₹3,76,300 ₹3,01,040
12/93B-भुभाग: वन इंटरनॅशनल सेंटर या प्रकल्पामध्ये समाविष्ट मिळकती.
₹1,16,450 ₹2,57,510 ₹2,96,130 ₹3,25,720 ₹2,57,510
12/93C-भुभाग: 2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये स्थित वन इंडियाबुल्स सेंटर प्रकल्पामध्ये समाविष्ट मिळकती..
₹1,16,450 ₹2,57,510 ₹2,96,130 ₹3,25,720 ₹2,57,510
12/94 -भुभाग : मध्यरेल्वे व पश्चिम रेल्वे यामधील टिळक ब्रिज पासुन एलफिस्टन ब्रिजपर्यतचा भुभाग
₹48,800

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai City

Calculate Stamp Duty in Lower Parel

Enter property value to estimate stamp duty and registration charges