Girgaon Ready Reckoner Rates

गिरगांव डिव्हीजन

Division in Mumbai City, Bombaymains · Maharashtra
Rate Range
₹84,750 — ₹8,63,730
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
6/52-रस्ता : नेताजी सुभाष रोड व डॉ. पुरंदरे मार्ग ( शासकीय मुद्रणालयापासुन बाबुलनाथ मार्ग या पर्यत )
₹2,20,710 ₹4,47,980 ₹5,15,170 ₹5,59,970 ₹4,47,980
6/53-रस्ता : पंडित रमाबाई मार्ग ( नाना चौकापासून चौपाटी पर्यंत )
₹2,58,400 ₹5,15,040 ₹5,92,300 ₹6,43,800 ₹5,15,040
6/54 -रस्ता : जगन्नाथ शंकरशेट मार्ग ( बॅ.जयकर मार्गा पासून सरदार वल्लभ भाई पटेल)
₹1,21,560 ₹2,51,130 ₹4,54,500 ₹4,96,100 ₹2,69,590
6/55 -भूभाग : पूर्वेस जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, पश्चिमेस पश्चिम रेल्वे लाईन, दक्षिणेस बॅरिस्टर जयकर मार्ग, उत्तरेस गिरगाव रोड.
₹1,20,650 ₹2,47,320 ₹3,85,100 ₹4,17,400 ₹2,47,320
6/55A-भूभाग : पूर्वेस पश्चिम रेल्वे लाईन, पश्चिमेस विभागाची पश्चिम हद्द, उत्तरेस सरदार पटेल रोड (वरेरकर ब्रीज), दक्षिणेस विभागाची दक्षिण हद्द.
₹1,25,890 ₹2,64,810 ₹3,04,530 ₹3,33,800 ₹2,64,810
6/55B-भूभाग :- पूर्वेस जगन्नाथ् शेठ मार्ग, पश्चिमेस पश्चिम रेल्वे लाईन, दक्षिणेस गिरगाव रोड , उत्तरेस सरदार वल्लभभाई पटेल मार्ग
₹1,20,650 ₹2,47,320 ₹3,85,100 ₹4,17,400 ₹2,47,320
6/56-भूभाग: पुर्वेस विठठल भाई पटेल मार्ग, पश्चिमेस जगन्नाथ शंकर शेठ मार्ग, दक्षिणेस बॅरिस्टर जयकर मार्ग, व उत्तरेस राजाराम मोहन रॉय मार्ग या मधील मिळकती.
₹1,03,920 ₹2,19,580 ₹2,56,800 ₹3,26,100 ₹2,19,580
6/56A-रस्ता: सरदार वल्लभभाई पटेल मार्ग (राजाराम मोहन रॉय रोड ते पुर्वेकडील विभाग हद्द पर्यत )
₹1,09,110 ₹2,30,560 ₹2,69,640 ₹3,42,410 ₹2,30,560
6/56B-भूभाग : पूर्वेस राजाराम मोहन रॉय रोड, पश्चिमेस जगन्नाथ शंकर शेठ मार्ग,उत्तरेस सरदार वल्लभभाई पटेल मार्ग या मधील समाविष्ट मिळकती
₹1,03,920 ₹2,19,580 ₹2,56,800 ₹3,26,100 ₹2,19,580
6/56C-भूभाग :- पूर्वेस विभाग हद्, पश्चिमेस राजाराम मोहन रॉय रोड, दक्षिणेस विठ्ठलभाई पटेल मार्ग , उत्तरेस सरदार वल्लभभाई पटेल मार्ग या मधील समाविष्ट मिळकती
₹1,03,920 ₹2,19,580 ₹2,56,800 ₹3,26,100 ₹2,19,580
6/57 -भूभाग: पूर्वेस राजाराम मोहन रॉय रोड, पश्चिमेस लॅमिंग्टन रोड, दक्षिणेस सरदार वल्लभभाई पटेल मार्ग उत्तरेस विभागाची हद्द ( मौलाना शौकत अली रोड ) यामधील समाविष्ट मिळकती.
₹1,00,220 ₹2,05,470 ₹3,34,000 ₹3,87,600 ₹2,05,470
6/57A-भूभाग : पूर्वेस पश्चिम रेल्वे लाईन, पश्चिमेस विभागाची हद्द (पंडीता रमाबाई मार्ग), उत्तरेस विभागाची हद्द, दक्षिणेस सरदार वल्लभभाई पटेल रोड (वरेरकर ब्रीज) व विभाग हद्द.
₹1,40,360 ₹3,24,090 ₹3,92,700 ₹8,22,600 ₹3,24,090
6/57B-रस्ता : सरदार वल्लभभाई पटेल मार्ग (नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग ते पश्चिम रेल्वे लाईन पर्यत)
₹1,47,380 ₹3,40,300 ₹4,12,340 ₹8,63,730 ₹3,40,300
6/57C-रस्ता : सरदार वल्लभभाई पटेल मार्ग ( पश्चिम रेल्वे लाईन ते राजाराम मोहन रॉय रोड पर्यत)
₹1,26,680 ₹2,59,690 ₹4,12,340 ₹8,63,730 ₹3,40,300
6/57D-भूभाग :- पूर्वेस लॅमिग्टन रोड, पश्चिमेस पश्चिम रेल्वे लाईन, दक्षिणेस सरदार वल्लभभाई पटेल मार्ग , उत्तरेस विभागाची हद्द(मौलाना शौकत अली रोड) या मधील समाविष्ट मिळकती
₹1,00,220 ₹2,05,470 ₹3,34,000 ₹3,87,600 ₹2,05,470
6/58-भूभाग: पूर्वेस विभाग हद्द पश्चिमेस राजा राममोहन राय मार्ग, दक्षिणेस खेमराज श्री कृष्णदास मार्ग, उत्तरेस शौकत अली रोड.
₹85,810 ₹2,00,560 ₹2,30,650 ₹2,50,710 ₹2,00,560
6/58A-रस्ता :- मौलाना शौकत अली रोड ( डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (लॅमिग्टन रोड) ते विभाग हद्दीपर्यंत )
₹84,750 ₹1,67,960 ₹2,00,700 ₹2,41,000 ₹1,68,130
6/58B-भूभाग :- पश्चिमेस राजाराम मोहन रॉय रोड, दक्षिणेस सरदार वल्लभभाई पटेल मार्ग , उत्तरेस खेमराज श्री.कृष्णादास मार्ग मधील समाविष्ट मिळकती
₹85,810 ₹2,00,560 ₹2,30,650 ₹2,50,700 ₹2,00,560

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

RERA Registered Projects

1 RERA projects in Mumbai

View all projects →

Other Divisions in Mumbai City

Calculate Stamp Duty in Girgaon

Enter property value to estimate stamp duty and registration charges