Khuldabad Ready Reckoner Rates

मौजे : खुल्दाबाद (खुल्दाबाद -क- वर्ग नगर परिषद)

Village in खुल्ताबाद, Aurangabad · Maharashtra
Rate Range
₹500 — ₹20,00,000
per sq.m · 2025-2026
Subzone Open Land Residential Office Shops Industrial
1.1 - मेन रोड कुरैशी मस्जीद ते पोलीस स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याच्या जंक्शनपर्यंत (उत्तर-दक्षिण रस्ता)
₹2,060 ₹18,150 ₹19,000 ₹29,000
1.10 - जामा मस्जीद ते भद्रा मारोती मंदीर कडे जाणाऱ्या रस्त्यावर स.नं. 140 च्या उत्तर कोपऱ्यावरील चौकापर्यंत, गावठाण, गल्लीचे नाव-साळीवाडा,कालेपीर,धोबीवाडा
₹1,230 ₹18,240 ₹19,070 ₹22,000
1.11- 1.9, 1.10 विभागातील रस्त्यावरील मिळकती वगळता उर्वरित मिळकती
₹1,010 ₹18,880 ₹19,730 ₹22,000
1.12 क-तहसील ऑफीस ते स.न.3 पर्यंत (फुलंब्री रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग)
₹2,630 ₹18,700 ₹20,000 ₹31,000
1.12 ब-म्हैसमाळ रस्ता चौक ते तहसील ऑफीस पर्यंत (फुलंब्री रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग)
₹2,680 ₹18,700 ₹20,000 ₹31,000
1.12अ - बसस्टॅड समोरील फुलब्री रस्ता, ईदगाह ते म्हैसमाळ रस्ता चौक
₹3,050 ₹18,780 ₹20,000 ₹32,000
1.13 - फुलब्री रस्त्यावरून पंचायत समिती कार्यालयाकडे जाणा-या रस्त्यावर ,गल्लीचे नाव कुंभारवाडा,लोहार,वाडा,मातंग,वाडा लहानी कुंबे आळी राजवाड
₹1,510 ₹18,250 ₹19,080 ₹27,000
1.14-फुलंब्री रस्त्यावरुन दक्षिणेस वन विभाग कार्यालयाच्या बाजूने येणारा रस्त्या.
₹1,660 ₹18,150 ₹19,000 ₹27,000
1.15- वरील रस्त्यावरील मिळकती वगळता उर्वरित सर्व मिळकती.
₹1,380 ₹18,150 ₹19,000 ₹22,000
1.16 - फुलब्री रस्त्यावर रस्त्याचा उत्तरेकडील भाग
₹2,630 ₹18,700 ₹20,000 ₹31,000
1.17-फुलब्री रस्त्यावरून उत्तरेस अग्नीशामक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर
₹1,250 ₹18,150 ₹19,000 ₹22,000
1.18- फुलंब्री रस्त्याच्या उत्तरेस वरील 1.16 ते 1.17 रस्त्यावरील मिळकती वगळता उर्वरित मिळकती
₹970 ₹17,600 ₹18,500 ₹21,000
1.19 - फुलंब्री रस्त्यावर
₹1,660 ₹20,800 ₹21,750 ₹28,000
1.2 - बसस्टॅड समोरील, आंबेडकर चौक ते औरंगाबाद-चाळीसगांव गाव रस्त्यापर्यंत, रस्त्याच्या उत्तरेकडील भाग.
₹1,440 ₹18,150 ₹19,000 ₹22,000
1.20-खिरडी रस्ता व फुलंब्री रस्त्याला जोडणारा रिंगरोडवर .
₹990 ₹18,870 ₹19,720 ₹21,440
1.21-वरील 1.20 विभागातील रस्त्यावरील मिळकती वगळता उर्वरित सर्व मिळकती.
₹790 ₹17,660 ₹18,500 ₹21,000
1.22-इतर जमीन (रहिवास)- प्र .चौ .मी .
₹550 ₹17,600 ₹18,500 ₹21,000
1.23-म्हैसमाळ रस्त्यावर
₹1,010 ₹19,100 ₹19,960 ₹21,700
1.24-उपरोक्त 1.23 विभागातील मिळकती वगळता उर्वरित
₹830 ₹18,020 ₹18,840 ₹21,000
1.25 - औरंगाबाद व चाळसगाव रस्त्यावर जमिनी प्र.चौ.मी
₹500
1.25-औरंगाबाद व चाळीसगाव रस्त्यावर जमिनी प्रति हे.
₹20,00,000
1.3 - दर्गाह (पोलीस स्टेशन रोड जंक्शन) ते नग्गारखाना गेटपर्यंत, मुख्य रस्त्यावर गावठाण वरील मिळकती ज्यांचे गल्लीचे पुर्ण नांवे खालीलप्रमाणे-अलंग,उखाडा,छोटी गुममद,सैदानिम
₹1,720 ₹18,150 ₹19,000 ₹27,500
1.4 - मेनरोड ते बनीबेगम बागकडे जाणा-या रस्त्यावर गावठाण
₹1,320 ₹18,150 ₹19,000 ₹22,000
1.5 - वरील रस्त्यावरील मिळकती वगळता उर्वरित सर्व मिळकती, गावठाण,गल्लीचे नांवे-ब्राम्हण वाडी,इमाम बाडा,बडा दरवाजा,काजीचा हौद,खडकपीर,कवीट गल्ली,गटलेवाली गल्ली, टकारवाडी
₹1,130 ₹18,430 ₹19,260 ₹22,000
1.6 - कुरैशी मस्जीद ते आंबेडकर चौक पर्यंत, मुख्य रस्त्यावर गल्लीचे नाव-हौ.दरवाजा,नगरपालिका कॉलनी,पंचायत समिती,मोठी कुंबे आळी,पांगरा तलाव परीसर
₹2,430 ₹18,150 ₹19,000 ₹30,000
1.7 -पंचायत समिती कार्यालयाकडे जाणा-या (मेन रोड ते पंचायत समिती) रस्त्यावर, गल्लीचे नाव भिलवाडा, फुलारवाडा
₹1,660 ₹18,210 ₹19,030 ₹29,000
1.8-वरील 1..6 ते 1.7 विभागातील रस्त्यावरील मिळकती वगळता उर्वरित मिळकती
₹1,490 ₹18,150 ₹19,000 ₹27,000
1.9 - दर्गाह ते लंगडा ( कुंजबिहारी) गेटपर्यंत, पोलीस स्टेशनकडे जाणा-या रस्त्यावर गावठाण ,गल्लीचे नांव बाजार गल्ली,मंगलपेठ,झोपड पट्टी,गंज,गुलजार,लंगडा दरवाजा झोपडपट्टी लंगडा दरवाजा पटेल मडळी,हमालवाडी,फकिरवाडा,राजीव गांधी नगर,गुलाबशहा कॉलनी
₹1,180 ₹19,000 ₹19,860 ₹22,000

All rates in ₹ per sq.m. “—” indicates rate not applicable for that property type. Source: eASR Maharashtra (2025-2026).

Calculate Stamp Duty in Khuldabad

Enter property value to estimate stamp duty and registration charges